पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी
Rinku Singh Latest news FOLLOW Rinku singh, Latest Marathi News कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते. Read More
सगळं ठरलं असलं तरी आता आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सलामीचा सामना रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इथं जाणून घेऊयात त्यामागचं कारण ...
मालिकेत पहिल्यांदा टीम इंडिया सेट करणार टार्गेट ...
Team India Playing XI, Ind vs Eng 4th T20 : भारतीय संघाला इंग्लंड विरूद्ध पहिल्या दोन विजयानंतर एका धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते ...
सूर्यकुमार यादवनं नितीशकुमार रेड्डी मालिकेतून आउट झाल्याचे केले कन्फर्म, रिंकू सिंहही एक दोन सामन्याला मुकणार असल्याची शेअर केली माहिती ...
क्रिकेटर रिंकू सिंह फिल्ड बाहेरील गोष्टींमुळे चर्चेत ...
युवा खासदार प्रिया सरोज यांच्या एका पोस्टमुळे सूर्यकुमार यादव पिक्चरमध्ये आलाय. जाणून घेऊयात त्यामागची स्टोरी ...
प्रिया सरोज यांनी दिल्ली विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले असून वयाच्या २५ व्या देशातील सर्वात युवा खासदार त्या बनल्या आहेत. ...
Rinku Singh Engagement : रिंकू सिंग हा गेल्या २-३ वर्षांत टीम इंडियासाठी महत्त्वाचा मॅच फिनिशर म्हणून भूमिका बजावतोय ...