लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिंकू सिंग

Rinku Singh Latest news

Rinku singh, Latest Marathi News

कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.
Read More
गरीबीतून वर आला अन् आता IPL ची सर्व कमाई गरीब मुलांसाठी खर्च करणार; रिंकू सिंगचा निर्णय - Marathi News | IPL 2023: KKR all-rounder Rinku Singh expected to inaugurate the facility, which can accommodate more than 50 children, next month in Aligarh, Uttar Pradesh | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :KKRचा रिंकू सिंग IPL च्या कमाईतून गरीब मुलांसाठी वसतिगृह उभारणार; मोफत क्रिकेट प्रशिक्षण देणार

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आतापर्यंत गरीब कुटूंबातील अनेक खेळाडू मैदान गाजवत आहेत. लहानपणापासून करावा लागलेल्या संघर्षाची जाण प्रत्येकाने ठेवली आहे. पण, जो संघर्ष आपल्या वाट्याला आता तो इतरांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी प्रयत्न करणारे फार कमी आहेत. KK ...