कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते. Read More
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आतापर्यंत गरीब कुटूंबातील अनेक खेळाडू मैदान गाजवत आहेत. लहानपणापासून करावा लागलेल्या संघर्षाची जाण प्रत्येकाने ठेवली आहे. पण, जो संघर्ष आपल्या वाट्याला आता तो इतरांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी प्रयत्न करणारे फार कमी आहेत. KK ...