लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिंकू सिंग

Rinku Singh Latest news, मराठी बातम्या

Rinku singh, Latest Marathi News

कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.
Read More
प्रिया सरोज अन् रिंकू सिंह जोडी जमल्याची चर्चा; आता 'पिक्चर'मध्ये आला सूर्या! - Marathi News | Suryakumar Yadav Picture With Rinku Singh Fiancee Fans Shocked On Social Media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रिया सरोज अन् रिंकू सिंह जोडी जमल्याची चर्चा; आता 'पिक्चर'मध्ये आला सूर्या!

युवा खासदार प्रिया सरोज यांच्या एका पोस्टमुळे सूर्यकुमार यादव पिक्चरमध्ये आलाय. जाणून घेऊयात त्यामागची स्टोरी ...

महिला खासदारासोबत रिंकू सिंहचा साखरपुडा झाला?; प्रिया सरोजच्या वडिलांचा खुलासा - Marathi News | Rinku Singh engaged to a female MP?; Priya Saroj father reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला खासदारासोबत रिंकू सिंहचा साखरपुडा झाला?; प्रिया सरोजच्या वडिलांचा खुलासा

प्रिया सरोज यांनी दिल्ली विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले असून वयाच्या २५ व्या देशातील सर्वात युवा खासदार त्या बनल्या आहेत. ...

क्रिकेटर रिंकू सिंगने केला महिला खासदाराशी साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे 'ती' तरूणी? - Marathi News | Team India cricketer Rinku Singh got engaged to SP MP Priya Saroj know who is his partner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटर रिंकू सिंगने केला महिला खासदाराशी साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे 'ती' तरूणी?

Rinku Singh Engagement : रिंकू सिंग हा गेल्या २-३ वर्षांत टीम इंडियासाठी महत्त्वाचा मॅच फिनिशर म्हणून भूमिका बजावतोय ...

IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी - Marathi News | IND vs SA 4th T20I Playing 11 prediction Rinku Singh can be replaced by Jitesh Sharma as Team India aiming T20I series win against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? रिंकू सिंग संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी

Rinku Singh, IND vs SA 4th T20I Playing 11: रिंकूने मालिकेतील तीन टी२०मध्ये एकूण केवळ २८ धावा केल्या आहेत. ...

IPL संघ मालकांकडून मिळेल दिवाळीचा तगडा 'बोनस'; हे ६ खेळाडू होतील 'करोडपती' - Marathi News | IPL 2025 Player Retention Rinku Singh Harshit Rana Mayank Yadav Shashank Singh Matheesha Pathirana Will Be Retained On Crores Ahead Of IPL 2025 Mega Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL संघ मालकांकडून मिळेल दिवाळीचा तगडा 'बोनस'; हे ६ खेळाडू होतील 'करोडपती'

IPL 2025 Player Retention : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाआधी होणाऱ्या रिटेन-रिलीजच्या खेळात अनेक युवा खेळाडूंना मोठी लॉटरी लागणार ... ...

Ranji Trophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास' - Marathi News | Ranji Rrophy UP vs Haryana Match Rinku Singh Brilliant Inning Yuzvendra Chahal Also Show batting talent | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

रिंकूची रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यात तुफान फटकेबाजी ...

IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका - Marathi News | India vs Bangladesh, 2nd T20I Varun Chakaravarthy Shine After Nitish Reddy Rinku Singh And Hardik Pandya Hit Show Team India beat Bangladesh And Seal Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये बांगलादेश विरुद्ध कोणत्याही संघाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. ...

Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम - Marathi News | India vs Bangladesh, 2nd T20I Nitish Reddy And Rinku Singh Fifty Team India Set Two Big Record With Most sixes in a T20I vs Bangladesh And Highest T20I totals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Nitish Reddy अन् Rinku Singh ची फिफ्टी अन् टीम इंडियाच्या नावे २ मोठे विक्रम

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात षटकारांची बरसात करत भारतीय संघाने खास विक्रम आपल्या नावे नोंदवला. ...