लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिंकू सिंग

Rinku Singh Latest news, मराठी बातम्या

Rinku singh, Latest Marathi News

कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.
Read More
रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाडसह युवा खेळाडूंना अजित आगरकर ट्वेंटी-२० संघात संधी देणार - Marathi News | India Squad Ireland T20Is: Rinku Singh, Ruturaj Gaikwad & other youngsters to get call-up | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाडसह युवा खेळाडूंना अजित आगरकर ट्वेंटी-२० संघात संधी देणार

India Squad Ireland T20Is : अजित आगरकरच्या नेतृत्वाखाली निवड समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी ट्वेंटी-२० संघ जाहीर केला. ...

रिकू सिंगचा कुणी केला 'पत्ता कट'? युवा टीम इंडियाच्या निवडीवर नेटकरी संतापले - Marathi News | IND vs WI T20I Team India Squad Announced Rinku Singh ignored where Mumbai Indians Tilak Verma RR Yashasvi Jaiswal get Debut call up | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिकू सिंगचा कुणी केला 'पत्ता कट'? युवा टीम इंडियाच्या निवडीवर नेटकरी संतापले

रिंकू सिंग टीम इंडियाला 'नकोसा', पण मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाला संधी ...

IPL 2023: रिंकू सिंहला आंतरराष्ट्रीय पदार्पण करायचं नाहीये? या विधानाने सारेच अवाक्  - Marathi News | IPL 2023: Rinku Singh doesn't want to make his international debut? This statement left everyone speechless | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिंकू सिंहला आंतरराष्ट्रीय पदार्पण करायचं नाहीये? या विधानाने सारेच अवाक् 

Rinku Singh: आयपीएलमध्ये चमकणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं आपल्या देशाकडून खेळण्याचं स्वप्न असतं. असेच काही खेळाडू आयपीएल २०२३ मध्ये चमकले. त्यापैकी एक म्हणजे रिंकू सिंह. ...

गौतम गंभीरसमोर 'कोहली-कोहली'चे नारे; माजी खेळाडूनं हातवारे करत दिली प्रतिक्रिया - Marathi News |  During KKR vs LSG match in IPL 2023, fans chant Kohli-Kohli in front of Gautam Gambhir, the video of which is going viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरसमोर 'कोहली-कोहली'चे नारे; माजी खेळाडूनं हातवारे करत दिली प्रतिक्रिया

Gautam Gambhir Kohli-Kohli Chant viral video : लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने केकेआरचा पराभव करून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. ...

IPL: जिंकलस भावा... रिंकूच्या अफलातून खेळीचं प्रतिस्पर्धी लखनौकडूनही कौतुक - Marathi News | KKR vs LJR Jinklas Bhav... Rinku's Aflatoon Koli's competition is also appreciated by Lucknow | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: जिंकलस भावा... रिंकूच्या अफलातून खेळीचं प्रतिस्पर्धी लखनौकडूनही कौतुक

लखनौ सुपर जायंट्सने या विजयासह इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या प्ले ऑफमध्ये जागा पक्की केली. ...

IPL 2023, KKR vs LSG Live : लखनौ सुपर जायंट्सचा १ धावेने रोमहर्षक विजय, रिंकू सिंगचे प्रयत्न व्यर्थ - Marathi News | Lucknow Super Giants win by 1 run, QUALIFIED FOR PLAYOFFS; Rinku Singh's effort goes in vain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ सुपर जायंट्सचा १ धावेने रोमहर्षक विजय, रिंकू सिंगचे प्रयत्न व्यर्थ

खनौ सुपर जायंट्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफमध्ये जागा पक्की केली.  ...

"रिंकू अन् जैस्वालला लवकर संधी द्या, नाहीतर...", भज्जीची BCCIकडे मागणी; अर्जुनला दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Harbhajan Singh has demanded from BCCI that Rinku Singh and Yashasvi Jaiswal should be given a chance in the Indian team as soon as possible | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रिंकू अन् जैस्वालला लवकर संधी द्या...", भज्जीची BCCIकडे मागणी; अर्जुनला दिला सल्ला

आयपीएल २०२३ मध्ये भारताच्या काही युवा खेळाडूंनी चमकदार खेळी करून आपली छाप सोडली आहे. ...

IPL 2023, CSK vs KKR Live : कोलकाताने Play Offs च्या आशा जीवंत ठेवल्या; रिंकू सिंग-नितीश राणाने सामना फिरवला - Marathi News | IPL 2023, CSK vs KKR Live Marathi : Rinku Singh ( 54) & Nitish Rana (57*) pair rescued Kolkata Knight Riders; beat Chennai Super Kings and keep play offs hope alive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाताने Play Offs च्या आशा जीवंत ठेवल्या; रिंकू सिंग-नितीश राणाने सामना फिरवला

IPL 2023, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Marathi : कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रविवारी चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. ...