रिंकू राजगुरूने 'सैराट' या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले. Read More
आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. ...
'सैराट' सिनेमातून साऱ्या महाराष्ट्राला वेड लावणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगूरूच प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी खास असतो. नुकताच साडीमधला नवीन फोटो शेअर करत तिने चाहत्यांची वाहवा मिळवली आहे. ...
नेहमी प्रमाणे रिंकु राजगुरूने तिचा नवीन फोटो शेअर करताच भरभरून लाईक्स कमेंटसचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळते आहे. फोटो शेअर करत तिने सुंदर अशी कॅप्शनही दिली आहे. ...