लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिंकू राजगुरू

रिंकू राजगुरू

Rinku rajguru, Latest Marathi News

रिंकू राजगुरूने 'सैराट' या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले.
Read More
‘सैराट’मधील ‘आनी’ आठवते का? सध्या काय करतेय आर्चीची ही मैत्रिण? - Marathi News | know about sairat movie fame aani aka actress anuja muley | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सैराट’मधील ‘आनी’ आठवते का? सध्या काय करतेय आर्चीची ही मैत्रिण?

‘सैराट’ हा सिनेमा आठवला की आठवतो आर्ची, परश्या, लंगड्या, सल्या. पण या सिनेमातील आणखी एका अशाच व्यक्तिरेखेने सर्वांचे लक्ष वेधले होते, ती म्हणजे आनी. ...

आता गं बया का....! रिंकू राजगुरूचा नो मेकअप लूक होतोय व्हायरल, पहा फोटो - Marathi News | Aata ga baya ka ....! Rinku Rajguru's no makeup look is going viral, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आता गं बया का....! रिंकू राजगुरूचा नो मेकअप लूक होतोय व्हायरल, पहा फोटो

रिंकू राजगुरूने नुकताच इंस्टा स्टोरीवर तिचा विना मेकअपमधील फोटो शेअर केला आहे. ...

'आइये मेहरबान...!' रिंकू राजगुरूच्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट व्हिडीओनं चाहत्यांना केलं मदहोश - Marathi News | Rinku Rajguru's black and white video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आइये मेहरबान...!' रिंकू राजगुरूच्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट व्हिडीओनं चाहत्यांना केलं मदहोश

रिंकू राजगुरू हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती आइये मेहरबान या गाण्यावर छत्री घेऊन थिरकताना दिसते आहे. ...

रिंकू राजगुरूच्या साडीतल्या अदा पाहून चाहते म्हणाले 'याड लागलं गं', पहा हे फोटो - Marathi News | Rinku Rajguru shared photos in Saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरूच्या साडीतल्या अदा पाहून चाहते म्हणाले 'याड लागलं गं', पहा हे फोटो

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नुकतेच साडीतील फोटो शेअर केले आहेत. ...

काय सांगता,अभिनयक्षेत्रात काम करुनही आजपर्यंत Rinku Rajguru ने कधीच नाही केले हे काम ! - Marathi News | Sairat Fame Rinku Rajguru's Lesser known facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता,अभिनयक्षेत्रात काम करुनही आजपर्यंत Rinku Rajguru ने कधीच नाही केले हे काम !

कायमच रिंकू राजगुरूने आर्ची म्हणून रसिकांच्या काळजावर अधिराज्य गाजवलं. रसिकांनी तर भरभरुन प्रेम दिलंच .सैराटने तर रिंकू राजगूरुवा पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही दिलं. ...

लॉकडाऊनमध्ये अशाप्रकारे रिंकू राजगुरू घालवतेय वेळ, तिच्या लाडक्या मांजरीसोबत केला फोटो पोस्ट - Marathi News | rinku rajguru shares her picture on Instagram and reveal her lock down plan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये अशाप्रकारे रिंकू राजगुरू घालवतेय वेळ, तिच्या लाडक्या मांजरीसोबत केला फोटो पोस्ट

रिंकूने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर करत ती लॉकडाऊनमध्ये सध्या काय करत आहे हे सांगितले आहे. ...

'हे खूप भीतीदायक...काल हसणारा माणूस आज जग सोडून जातो', रिंकू राजगुरूचं चाहत्यांना कळकळीचं आवाहन - Marathi News | 'It's so scary ... a man who laughed yesterday leaves the world today', Rinku Rajguru urges fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हे खूप भीतीदायक...काल हसणारा माणूस आज जग सोडून जातो', रिंकू राजगुरूचं चाहत्यांना कळकळीचं आवाहन

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ...

5 Years Of Sairat : आज जी काही आहे ती 'सैराट'मुळेच; रिंकू राजगुरूने सांगितला आयुष्यातील 'टर्निंग पॉइंट' - Marathi News | 5 Years Of Sairat: Everything we have today is because of Sairat; Rinku Rajguru describes 'turning point' in life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :5 Years Of Sairat : आज जी काही आहे ती 'सैराट'मुळेच; रिंकू राजगुरूने सांगितला आयुष्यातील 'टर्निंग पॉइंट'

प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक मैलाचा दगड येणं महत्वाचं असतं जिथून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते. तसंच काहीस झालं, अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या बाबतीत. ...