लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिंकू राजगुरू

रिंकू राजगुरू

Rinku rajguru, Latest Marathi News

रिंकू राजगुरूने 'सैराट' या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले.
Read More
पहिल्यांदाच नाटक पाहून भारावून गेली रिंकू; डोळ्यात तरळलं पाणी - Marathi News | rinku rajguru-saw-first-marathi-play-sangeet-devbabhali-and-write-emotional-post-marathi-actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच नाटक पाहून भारावून गेली रिंकू; डोळ्यात तरळलं पाणी

Rinku rajguru: अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेल्या रिंकूने पहिल्यांदाच नाटक पाहण्याचा अनुभव घेतला. ...

आईमुळे रिंकूचे पाय आजही आहेत जमिनीवर; 'या' गोष्टीतून करुन देते सर्वसामान्य असल्याची जाणीव - Marathi News | sairat fame-rinku-rajguru-says-my-mother-is-very-strict | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईमुळे रिंकूचे पाय आजही आहेत जमिनीवर; 'या' गोष्टीतून करुन देते सर्वसामान्य असल्याची जाणीव

Rinku rajguru:आईच्या 'या' गोष्टीमुळे रिंकूचे पाय आजही आहेत जमिनीवर ...

'पिझ्झा,बर्गर नको त्यापेक्षा २० रुपयांची भेळ द्या'; आजही आर्चीने जपलाय तिचा साधेपणा - Marathi News | sairat fame rinku rajguru does not like eating pizza and burger | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पिझ्झा,बर्गर नको त्यापेक्षा २० रुपयांची भेळ द्या'; आजही आर्चीने जपलाय तिचा साधेपणा

Rinku rajguru: आर्ची म्हणून लोकप्रिय झालेल्या रिंकूला मध्यंतरी तिच्या वाढलेल्या वजनावरुन अनेकांनी ट्रोल केलं होतं. ...

रिंकू राजगुरूची बारावीची मार्कशीट पाहिलीत का?, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Have you seen the 12th mark sheet of Rinku Rajguru?, the photo is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरूची बारावीची मार्कशीट पाहिलीत का?, फोटो होतोय व्हायरल

Rinku Rajguru : आज रिंकू राजगुरू २१ वा वाढदिवस साजरा करते आहे. चाहत्यांकडून तिच्यावर वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. ...

फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का?, आता आहे मराठी सिनेइंडस्ट्रीत आघाडीची अभिनेत्री - Marathi News | Do you know this little girl on her mother's side? Now she is a leading actress in the Marathi cine industry. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का?, आता आहे मराठी सिनेइंडस्ट्रीत आघाडीची अभिनेत्री

या अभिनेत्रीने मराठीसह हिंदी सिनेइंडस्ट्रीतही काम केले आहे. ...

Rinku Rajguru : आधी कोणीही ओळखत नव्हतं, आज तीच बॉडीगार्ड घेऊन फिरते...! पाहा, रिंकू राजगुरूचे झक्कास ट्रान्सफॉर्मेशन - Marathi News | Birthday special sairat fame archi aka rinku rajguru transformation pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आधी कोणीही ओळखत नव्हतं, आज तीच बॉडीगार्ड घेऊन फिरते...! पाहा, रिंकू राजगुरूचे झक्कास ट्रान्सफॉर्मेशन

Happy Birthday Rinku Rajguru : गेल्या काही वर्षांत रिंकू कमालीची बदलली आहे. अकलूजची ही पोरगी आता स्टार झालीये. लूक बदलले आणि आयुष्यही. ...

झपाटलेला ते शिक्षणाच्या आयचा घो! 'या' सुपरहिट मराठी सिनेमांची साऊथने केलीये कॉपी - Marathi News | sairat to zapatlela marathi movie remake in south industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झपाटलेला ते शिक्षणाच्या आयचा घो! 'या' सुपरहिट मराठी सिनेमांची साऊथने केलीये कॉपी

Marathi movie remake: साऊथमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यापासून  ते स्वप्नील जोशी याच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांच्या सिनेमांचे रिमेक करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सिनेमा गाजलेदेखील. ...

आर्चीचा ट्रॅक्टर चोरला का रे! कामातून ब्रेक घेत आकाशची गावाकडे धमाल; Video व्हायरल - Marathi News | akash thosar marathi actor video riding tractor in his farm having fun at hometown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्चीचा ट्रॅक्टर चोरला का रे! कामातून ब्रेक घेत आकाशची गावाकडे धमाल; Video व्हायरल

आकाशने शेअर केलेले व्हिडिओ बघून तुम्हालाही येईल गावाकडची आठवण ...