रिंकू राजगुरूने 'सैराट' या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले. Read More
ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचे वास्तवादी चित्रण करणाऱ्या या चित्रपटात रिंकू राजगुरू अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना दिसणार आहे ...
सैराटनंतर रिंकू राजगुरु हे नाव आता घराघरात पोहोचले आहे. रिंकूला पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. आता रिंकू लवकरच प्रेक्षकांना कागर सिनेमात दिसणार आहे. ...
कागर विशेष भागाचे सूत्रसंचालन आदर्श शिंदे यांनी केले आहे. तर एकदम कडक या कार्यक्रमाच्या विशेष भागाचे सूत्रसंचालन आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता जितेंद्र जोशी यांनी केले आहे. ...
सर्वत्र निवडणुकांचे वारे जोरात वाहात आहेत... जुनं बुलंद नेतृत्व थोडं बाजूला राहून नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी धुरंधर राजकारणी या निवडणुकीत कंबर कसताना दिसतायेत. ...
'सैराट' चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू तब्बल दोन वर्षाच्या ब्रेकनंतर लवकरच 'कागर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
रिंकू ही टेंभूर्णी येथील एका परीक्षा केंद्रातून बारावीची परीक्षा देत आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी सकाळपासूनच चाहत्यांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती. ...