रिंकू राजगुरूने 'सैराट' या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले. Read More
कागर या चित्रपटाची घोषणा होण्यापूर्वी रिंकूच्या डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रेक्षकांचा पाहायला मिळाला होता. या व्हिडिओमधील रिंकूचा लूक पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. ...
सैराट चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिनेही यंदा बारावीची परीक्षा दिली होती. यात रिंकूने दहावीपेक्षा तब्बल १६ टक्के अधिक मिळवत तब्बल ८२ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. तिने कला शाखेतून परीक्षा द ...
रिंकूने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या एका फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोत तिने साडी नेसली असून छानसा गजरा देखील केसात माळला आहे. ...
ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण, आजच्या समाजकारणाचे वास्तववादी चित्रण करणाऱ्या आणि ‘कागर’ या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि अभिनेता शुभंकर तावडे ही नवी जोडगोळी रसिकांच्या भेटीला आली आहे ...