रिंकू राजगुरूने 'सैराट' या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले. Read More
रिंकूचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तिने तिचा हा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. पण त्यानंतर काहीच मिनिटांत हा फोटो डीलिट केला. ...