लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिंकू राजगुरू

रिंकू राजगुरू, मराठी बातम्या

Rinku rajguru, Latest Marathi News

रिंकू राजगुरूने 'सैराट' या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले.
Read More
चांगली कामं, प्रसिद्धी, पैसा मिळाला, पण...; रिंकू राजगुरू एक गोष्ट खूप मिस करते! - Marathi News | Got good work, fame, money, but ...; Rinku Rajguru misses one thing too much! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चांगली कामं, प्रसिद्धी, पैसा मिळाला, पण...; रिंकू राजगुरू एक गोष्ट खूप मिस करते!

२०१६ ला सैराट चित्रपट प्रदर्शित झाला आणि एका रात्रीत आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू लोकप्रिय झाले. ...

आर्चीच्या परश्यासोबत असलेली 'ही' मिस्ट्री वुमन आहे तरी कोण?, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Who is this 'Mystery Woman' with Archie's Parsha? The photo is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्चीच्या परश्यासोबत असलेली 'ही' मिस्ट्री वुमन आहे तरी कोण?, फोटो होतोय व्हायरल

आकाश ठोसरच्या लेटेस्ट लूकची चर्चा होत असताना त्याच्या एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

आर्चीच्या परश्याचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, लूकची होतेय खूप चर्चा - Marathi News | The tremendous transformation of Archie's parsha, Luke's hot talk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्चीच्या परश्याचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, लूकची होतेय खूप चर्चा

आकाश ठोसरच्या लेटेस्ट लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे. ...

रिंकू बनली ‘मॉडेल’ अन् पप्पा बनले ‘फोटोग्राफर’; पाहा, आर्चीचं जबदस्त फोटोशूट - Marathi News | sairat fame Rinku Rajguru beautiful photoshoot click by her father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू बनली ‘मॉडेल’ अन् पप्पा बनले ‘फोटोग्राफर’; पाहा, आर्चीचं जबदस्त फोटोशूट

रिंकूने तिचं एक सुंदर फोटोशूट शेअर केलं आहे... तिचे हे फोटो तिच्या पप्पांनी क्लिक केले आहेत. ...

आर्ची आधीची..., आर्ची आत्ताची...!  रिंकूचे नवे फोटो पाहून चाहते म्हणाले... - Marathi News | sairat fame actress Rinku Mahadeo Rajguru new photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्ची आधीची..., आर्ची आत्ताची...!  रिंकूचे नवे फोटो पाहून चाहते म्हणाले...

कुठे ‘सैराट’ची ती रांगडी आर्ची अन् कुठे आत्ताची सुपरफिट रिंकू. होय, ‘सैराट’नंतर जणू रिंकूचा कायापालट झाला आहे. ...

 या नव्या सिनेमातील रिंकू राजगुरूचा लुक पाहून आठवेल ‘सैराट’ची आर्ची, पाहा व्हिडीओ - Marathi News | Rinku Rajguru in this new movie Ankahi Kahaniya coming soon on Netflix, trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : या नव्या सिनेमातील रिंकू राजगुरूचा लुक पाहून आठवेल ‘सैराट’ची आर्ची, पाहा व्हिडीओ

Video : नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या ट्रेलरमधील रिंकूचा लुक पाहुन सैराटच्या आर्चीची आठवण होतेय. ...

अमोल पालेकर, रिंकू राजगुरू आणि उपेंद्र लिमये यांचा "२०० - हल्ला हो" हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार - Marathi News | Amol Palekar and Rinku Rajguru“200 Halla Ho”? On This Date You Can Start Streaming The Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमोल पालेकर, रिंकू राजगुरू आणि उपेंद्र लिमये यांचा "२०० - हल्ला हो" हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार

२००-हल्ला हो" ही गोष्ट आहे, २०० दलित स्त्रियांची ज्यांनी एकत्र येऊन  गुंडगिरी करणाऱ्या टोळी, लुटेरे आणि बलात्काऱ्यांविरुद्ध  कोर्टामध्येच कायदा आणि न्याय स्वतःच्या हातात घेतला. ...

पहिलाच सिनेमा 'सैराट' हिट झाल्यानंतर रिंकू राजगुरु झाली सिलेक्टीव्ह, या कारणांमुळे दिला अनेक सिनेमांना नकार - Marathi News | After the first movie 'Sairat' became a hit, Rinku Rajguru became selective, Know The Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिलाच सिनेमा 'सैराट' हिट झाल्यानंतर रिंकू राजगुरु झाली सिलेक्टीव्ह, या कारणांमुळे दिला अनेक सिनेमांना नकार

सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरु तर भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक डायलॉग,तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. ...