नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
रिंकू राजगुरूने 'सैराट' या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले. Read More
कामानिमित्त जेव्हा रिंकू एकटी मुंबईत असते तेव्हा ती सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन बसते. रिंकूने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत ही खास गोष्ट सांगितली. ...
Rinku Rajguru : नुकतेच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत रिंकूने अखेर तिच्या लग्नाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. तिने तिचे लग्नाबद्दलचे मत सांगितलं आहे. ...
भाजपचे कोल्हापुरचे खासदार धनंजय महाडिक यांचे धाकटे चिरंजीव कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरू यांचा एक फोटो व्हायरल झाल्यानंत त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. ...