शिक्षक व विद्यार्थी यांच्या समस्यांवर काम करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष व मुंबईच्या एका शाळेचे मुख्याध्यापक धुरंधर सिंह यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. ...
राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दात फटकारले, तसेच त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची शिफारस का केली जाऊ नये, अशी विचारणा केली व यावर २१ जुलैपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले. ...
माहितीचा कायदा ठराविक मर्यादेत न राहता व्यापक जनहिताच्या दृष्टीने सर्वांनीच या कायद्याचा वापर करावा, असे आवाहन नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केले. ...