बीड : तक्रारी व पोलीस विभागाशी संबंधित माहिती मागविण्यासाठी साडेतीन वर्षात तब्बल ७६८ अर्ज पोलीस विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यांची माहिती पुरविण्यात पोलिसांना यशही आले आहे. दरम्यान, माहिती अधिकारात सर्वाधिक माहिती ही वैयक्तिक तक्रारींची मागविल्याचे ...
बीसीसीआयला माहितीच्या अधिकाराच्या नियमाखाली का आणल्या जात नाही, असे केंद्रीय सूचना आयोगाने बीसीसीआय व क्रीडा मंत्रालयाला स्पष्ट करण्यास सांगितले आहे. ...
रायगड जिल्ह्यातील २०० सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाची मोहीम २०१५ मध्ये झाली होती. त्या मोहिमेमधील कागदपत्रांची माहिती माहितीच्या अधिकारात देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहकार विभागास राज्याच्या माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने दणका दिला आहे. ...
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयच्या कार्यप्रणालीला अधिकाधिक पारदर्शक बनवण्यासाठी बीसीसीआयला माहितीच्या अधिकारांतर्गत (आरटीआय) आणण्याचा सल्ला लॉ कमिशनने दिला आहे. ...
उपराजधानी असलेल्या नागपुरात मुलींचा जन्मदर हवा तसा वाढलेला नाही. गेल्या सात वर्षांत जन्मदराची टक्केवारी जवळपास स्थिरच असून २०१७ मध्ये मुलांच्या तुलनेत सरासरी ९३ टक्के इतकीच आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्या कपड्यांवर किती खर्च करतात, याची माहिती आरटीआयमधून उघड झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते रोहित सबरवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांवर सरकार किती खर्च करते, यासंदर्भात अर्ज करून माहिती मागवली होती. ...