इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच ‘मेयो’ इस्पितळात २०१६ सालापासून तीन वर्षांत सहा हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली. दर महिन्याच्या हिशेबाने मृत्यूची संख्या सरासरी १७२ इतकी आहे. ...
सद्यस्थितीत मनपातील सुमारे ३५ टक्के पदे रिक्त आहेत. नवीन पदांची भरती बंद असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच परत कामावर घेण्यात येत आहे.माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. ...
केंद्रात पुन्हा भक्कम बहुमत प्राप्त करुन सत्ता प्राप्त केलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केंद्रीय व राज्याराज्यांमधील माहिती आयुक्तांच्या नियुक्त्यांचे अधिकार आपल्या ताब्यात घेतले आहेत. ...
२००३ मध्ये महाराष्ट्रात लागू झालेल्या माहिती अधिकार कायद्याचा मसुदा चांगला असल्याने, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारने २००५मध्ये संसदेमध्ये माहिती अधिकार कायदा तयार केला. ...