लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माहिती अधिकार

माहिती अधिकार, मराठी बातम्या

Right to information act, Latest Marathi News

सहकार विभागाला दणका, माहिती आयोगाचा आदेश - Marathi News |  Commission, order of Information Commission | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सहकार विभागाला दणका, माहिती आयोगाचा आदेश

रायगड जिल्ह्यातील २०० सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाची मोहीम २०१५ मध्ये झाली होती. त्या मोहिमेमधील कागदपत्रांची माहिती माहितीच्या अधिकारात देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहकार विभागास राज्याच्या माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने दणका दिला आहे. ...

बीसीसीआयला आरटीआयच्या चौकटीत आणा, लॉ कमिशनचा सल्ला  - Marathi News | Bring the BCCI to the framework of the RTI, the advice of the Law Commission | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयला आरटीआयच्या चौकटीत आणा, लॉ कमिशनचा सल्ला 

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयच्या कार्यप्रणालीला अधिकाधिक पारदर्शक बनवण्यासाठी बीसीसीआयला माहितीच्या अधिकारांतर्गत (आरटीआय) आणण्याचा सल्ला लॉ कमिशनने दिला आहे. ...

महाराष्ट्रात घोटला जातोय माहिती अधिकाराचा गळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ईमेल - Marathi News | RTI is slowly being strangled in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात घोटला जातोय माहिती अधिकाराचा गळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ईमेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल पाठवून हा आरोप केलाय ...

नागपुरात मुलींचा जन्मदर वाढणार कधी ? - Marathi News | When will the girl child increase in Nagpur? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मुलींचा जन्मदर वाढणार कधी ?

उपराजधानी असलेल्या नागपुरात मुलींचा जन्मदर हवा तसा वाढलेला नाही. गेल्या सात वर्षांत जन्मदराची टक्केवारी जवळपास स्थिरच असून २०१७ मध्ये मुलांच्या तुलनेत सरासरी ९३ टक्के इतकीच आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. ...

कपड्यांवर किती खर्च करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी ?, आरटीआयमधून माहिती उघड - Marathi News | How much does Prime Minister Narendra Modi spend on clothes? RTI discloses information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कपड्यांवर किती खर्च करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी ?, आरटीआयमधून माहिती उघड

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्या कपड्यांवर किती खर्च करतात, याची माहिती आरटीआयमधून उघड झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते रोहित सबरवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांवर सरकार किती खर्च करते, यासंदर्भात अर्ज करून माहिती मागवली होती. ...