लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माहिती अधिकार

माहिती अधिकार, मराठी बातम्या

Right to information act, Latest Marathi News

लसीकरण प्रमाणपत्रावर कोणाच्या सांगण्यावरून लावला पीएम मोदींचा फोटो?; RTI मधून मिळालं उत्तर - Marathi News | who decided to use pm narendra modi photo on covid vaccination certificate rti reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरण प्रमाणपत्रावर कोणाच्या सांगण्यावरून लावला पीएम मोदींचा फोटो?; RTI मधून मिळालं उत्तर

जनता भरत असलेल्या करातून लसीकरण होत असताना प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो छापण्याची गरज काय?; असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला ...

चक्क ८४ विहिरी गायब? कुठेच नोंद कशी नाही; माहिती अधिकारातून धक्कादायक बाब उघड - Marathi News | rti reveals shocking matter missing 84 wells How not to record anywhere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चक्क ८४ विहिरी गायब? कुठेच नोंद कशी नाही; माहिती अधिकारातून धक्कादायक बाब उघड

माहिती अधिकार कार्यकर्ते सागर उगले यांनी पालिकेकडे मागवल्या माहितीच्या आधिकाराखाली कीटक नियंत्रण विभागाकडू उपलब्ध झालेल्या माहितीत ही बाब समोर आलीय. ...

माहिती देण्यास टाळाटाळ, महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा - Marathi News | Failure to provide information, action will be taken against two officials of the Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माहिती देण्यास टाळाटाळ, महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या कडे प्रथम अपील केले असताना म्हसाळ यांनी सुनावणीच घेतली नाही. अपील आपणास मिळालेच नाही असा म्हसाळ यांचा कांगावा सुद्धा माहिती आयुक्तांनी फेटाळून लावला ...

“टाटा, अंबानी, बिर्लांच्या बँक बॅलन्सशी सामान्यांचा काय संबंध, तो लोकांना कळायला हवा का?” - Marathi News | many private banks including sbi reaches sc against rbi for allowing inspection report to rti | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“टाटा, अंबानी, बिर्लांच्या बँक बॅलन्सशी सामान्यांचा काय संबंध, तो लोकांना कळायला हवा का?”

SBI, HDFC, Axis यांसारख्या अनेक बँका माहिती अधिकारात याची माहिती न देण्यावर ठाम असून, याबाबत त्यांची एकजूट पाहायला मिळत आहे. ...

गेल्या ४ वर्षात भ्रष्टाचाराच्या चौकशीची ७० पैकी ६४ प्रकरणे धूळ खात पडून  - Marathi News | In the last 4 years Only 6 out of 70 corruption cases allowed for inquiry | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गेल्या ४ वर्षात भ्रष्टाचाराच्या चौकशीची ७० पैकी ६४ प्रकरणे धूळ खात पडून 

धीरज परब -  मीरा रोड - एकीकडे भ्रष्टाचार रोखण्याच्या वल्गना राजकीय व प्रशासकीय यंत्रणांकडून केल्या जात असल्या तरी त्या ... ...

ठाकरे सरकार, जाहिरातबाजी दमदार; गेल्या १६ महिन्यात प्रसिद्धीसाठी खर्च केले तब्बल १५५ कोटी - Marathi News | 155 crore spent on publicity in last 16 months by Thackeray government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे सरकार, जाहिरातबाजी दमदार; गेल्या १६ महिन्यात प्रसिद्धीसाठी खर्च केले तब्बल १५५ कोटी

RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून आजमितीला प्रसिद्धी मोहिमेवर करण्यात आलेल्या विविध खर्चाची माहिती मागितली होती ...

कोरोनाकाळात कलाकारांवर किती कोटी खर्च झाले? दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचा संभ्रमात टाकणारा दावा - Marathi News | How many crores were spent on artists during the Corona period? Confusing claim of South Central Region Cultural Center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाकाळात कलाकारांवर किती कोटी खर्च झाले? दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचा संभ्रमात टाकणारा दावा

Nagpur News कोरोनाच्या कालावधीत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले; परंतु यात सहभागी झालेल्या कलाकारांवर नेमके किती कोटी खर्च झाले, याबाबत संभ्रमात टाकणारी माहिती देण्यात आली आहे. ...

कोरोनावर्षात बँकांमध्ये ९९ हजार कोटींचे घोटाळे - Marathi News | 99,000 crore scam in banks in Corona year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनावर्षात बँकांमध्ये ९९ हजार कोटींचे घोटाळे

Banks fraud देशातील विविध बँका व वित्त संस्थांमध्ये मागील आर्थिक वर्षातील पहिल्या आठच महिन्यात थोडेथोडके नव्हे तर ६३ हजाराहून अधिक घोटाळे झाले. घोटाळ्याची रक्कम ही ९९ हजार कोटींहून अधिक होती. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...