वाशिम : २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गतच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम वितरीत करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या मंजूरीची आवश्यकता आहे किंवा नाही ही बाब अद्याप अस्पष्ट आहे. ...
अकोला: शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत वंचित व दुर्बल गटातील पालकांच्या विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक शाळा वगळता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविली जाते. ...
शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू होणार आहेत. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील विविध ४६६ शाळांमध्ये ६५८९ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी प्राप्त ११ हजार ११८ अर्जांपैकी चार प्रवेश फेºयांमध् ...
अकोला: केंद्र शासनाने शिक्षण हक्क कायद्यात नव्याने केकेल्या दुरुस्तीनुसार इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. ...
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागास घटकांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात ...
वंचित व दुर्बल घटकातील बालकांना हवे तिथे शिक्षण मिळावे, यासाठी सरकारने मोफत व सक्तिचा शिक्षण अधिकार केला. मात्र, मुंबईत २५ टक्के अंतर्गत मिळणाऱ्या प्रवेशांकडे ...