बुलडाणा: आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील शााळांचा निरूत्साह दिसून येत आहे. शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून यामध्ये जिल्ह्यातील केवळ २१४ शाळांनी नोंदणी केली आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील शाळांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रासाठी आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून, ४ मार्चपर्यंत शाळांना आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. ...
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता सरलमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर २५ टक्के जागा आरटीईसाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरटीईच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. ...
बुलडाणा: जिल्ह्यातील २३० शाळांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र आरटीई प्रक्रियेच्या सुरूवातीलाच विघ्न निर्माण झाल्याने आता प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकातही बदल झाला आहे. ...
शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना २५ टक्के अंतर्गत मिळणाऱ्या (आरटीई) प्रवेशांत दरवर्षी रिक्त राहणा-या जागांचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे. ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यभरातील शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक अखेर शिक्षण संचालकांनी जाहीर केले आहे. त्यानुसार २५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०१९ पर्यंत आॅनलाइन अर्ज भरता येतील. ...
अकोला: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) नोंदणीकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण संचालकांकडून जाहीर करण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी ते ११ मार्चपर्यंत पालकांना आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे. ...