शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिचा चड्डा

अनुभव सिन्हा दिग्दर्शित  'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच  'सेक्शन 375 ' सिनेमात  ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी  ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे.

Read more

फिल्मी : स्त्रियांच्या जगातील एक काळी बाजू दाखवणारा सिनेमा 'लव्ह सोनिया'च्या टीमशी गप्पा...