अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच 'सेक्शन 375 ' सिनेमात ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे. Read More
दलित अभिनेता वा अभिनेत्री मेरीटलेस असल्याचं रिचा चड्डा यांनी म्हटल्याचा आरोप एका ट्विटर युजर्सने केला होता. कुश आंबेडकरवादी या ट्विटर अकाऊंटवरुन अभिनेत्री रिचा चड्ढाचा व्हिडिओ शेअर करत तीला टार्गेट करण्यात आलंय ...
‘इस शहर में अगर रहना है तो मुझे सडकपर बिकना होगा या फिर तुझे परदे पर...,’ असे आई शकीलाला म्हणते. आईने दाखवलेल्या वाटेवर चालत शकीला सिनेमात येते आणि सिल्क स्मिताची जागा घेते. ...
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अडल्ट स्टार शकीला हिच्या वादग्रस्त जीवनावर आधारित आहे. या सिनेमात हिंदी चित्रपटसृष्टीची अभिनेत्री रिचा चढ्ढा ही शकीलाची भूमिका साकारत आहे. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ...