शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिचा चड्डा

अनुभव सिन्हा दिग्दर्शित  'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच  'सेक्शन 375 ' सिनेमात  ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी  ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे.

Read more

फिल्मी : मास्क लाव! रिचा चड्ढाने दिला सल्ला, करिश्मा तन्नाचा चढला पारा!!

फिल्मी : कुंभमेळ्यातील लाखोंची गर्दी पाहून चढला रिचा चड्ढाचा पारा, म्हणाली...

फिल्मी : 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझेही आयकॉन आहेत, मी ब्राह्मण नाही...'

फिल्मी : Shocking! अभिनेत्री रिचा चड्ढाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस, जीवे मारण्याचीही धमकी

फिल्मी : 'कँडी' वेबसीरिजमध्ये रिचा चड्डासोबत दिसणार रोनित रॉय

फिल्मी : अली फजल आणि रिचा चड्डा कधी करणार लग्न, अखेर रिचानेच केला खुलासा

फिल्मी : रिचा चड्डाच्या ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ या चित्रपटाचा पोस्टर तुम्ही पाहिला का? पोस्टर आहे खूपच हटके

फिल्मी : पाच भाषांमध्ये रिलीज झाले 'शकीला' बायोपिकचे पहिले गाणे, रिचा चढ्ढाने हॉट अंजादात लावली आग

फिल्मी : इस शहर में अगर रहना है तो मुझे सडकपर...!! ‘शकीला’च्या ट्रेलरचा इंटरनेटवर धुमाकूळ

फिल्मी : आईनेच ढकलले होते वेश्या व्यवसायात, बायोपिकमधून उलगडणार सेक्स वर्कर ते पॉर्न स्टारपर्यंतचा शकीलाचा प्रवास