शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिचा चड्डा

अनुभव सिन्हा दिग्दर्शित  'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच  'सेक्शन 375 ' सिनेमात  ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी  ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे.

Read more

फिल्मी : अखेर मार्चचा मुहूर्त ठरला! कतरिना व विकीनंतर बॉलिवूडचं हे कपल बांधणार लग्नगाठ!!

फिल्मी : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने केला बिनधास्त खुलासा, राहुल द्रविड माझं पहिलं प्रेम

फिल्मी : हे काय चाललंय? ‘तसल्या’ गाण्यांवर Instagram reels बनवणाऱ्यांवर भडकले गजराज राव

फिल्मी : रिचा चड्ढा आणि रोनित रॉयच्या 'कँडी'चा दमदार ट्रेलर रिलीज

फिल्मी : रिचा चड्ढाने शेअर केलेलं पेट्रोलचं बील पाहिलंत का?, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल

फिल्मी : पुरूषांच्या चुकांसाठी महिलांना दोष देणे कधी थांबवणार? शिल्पाला रिचा चड्ढाची साथ

फिल्मी : तर ही तुमची मोठी चूक...! केंद्राच्या ‘त्या’ दाव्यावर भडकली अभिनेत्री रिचा चड्ढा 

फिल्मी : यंदा तरी कर्तव्य नाही! -म्हणून अली फजल व रिचा चड्ढाचं लग्न लांबलं

फिल्मी : रिचा चड्डा-अली फजलने गुपचूप केलं लग्न? अभिनंदनाचा वर्षाव होताच डिलीट केली ‘ती’ पोस्ट

फिल्मी : कंगनाची टिवटिव थांबताच खुश्श झालेत हे बॉलिवूड स्टार्स; म्हणाले, जा दुसरीकडे जा...