अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच 'सेक्शन 375 ' सिनेमात ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे. Read More
'फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’मध्ये आपल्या अभिनयाने रिचा चिड्डाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सिनेमात बोल्ड भूमिका साकारणारी रिचा रिअल लाइफमध्येही तेवढीच बोल्ड आहे. ...
रिचा चड्ढाचा लव्ह सोनिया हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या रिचा बिझी आहे. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान तिला बिग बॉस संबंधीत प्रश्न विचारण्यात आला. ...
अडल्ट सिनेमांमधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या शकीलाने वयाच्या २०व्या वर्षी १९९५ साली आलेल्या प्लेगर्ल्स या पॉर्न सिनेमातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. ...
१९९१ मध्ये सिल्क स्मितासोबत 'प्लेगर्ल्स' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री शकीला खान हिच्या आयुष्यावर बायोपिक येत आहे. ...