अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच 'सेक्शन 375 ' सिनेमात ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे. Read More
कंगना राणौतच्या वतीने मैदानात उतरलेली तिची बहिण रंगोली सध्या एकापाठोपाठ एक अनेकांवर बेछूट आरोप करत सुटलीय. काही दिवसांपासून रणबीर कपूर, आलिया भट, करण जोहर, हृतिक रोशन अशा सगळ्यांना रंगोलीने लक्ष्य केले. रंगोलीचे ताजे लक्ष्य ठरली तर अभिनेत्री ऋचा चड् ...
याआधी मोदींना टाईमच्या कव्हरपेजवर स्थान मिळालेले आहे. यावेळी मात्र टाईमकडून नरेंद्र मोदींच्या पाच वर्षांच्या कामावर टीका करण्यात आली आहे. तसेच 'डीव्हाडर इन चिफ' अर्थात विभाजनाचा प्रमुख अशा शब्दांत मोदींवर ताशेरे ओढण्यात आले आहे. ...
खरे तर बॉलिवूडने बºयाच इंटरेस्टिंग विषयांवर काम करणे सुरु केले आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्ये येणाºया सर्व चित्रपटांमधून बायोपिक्स शैलीत एक मुख्य भाग महिलांवर आधारित बायोपिक्सचा आहे, ज्यात खूपच वेगवेगळ्या पद्धतीच्या कथांचा सहभाग आहे. ...
मला एका रात्रीत कधीच यश मिळवायचं नव्हतं, असं मत अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने व्यक्त केलं. ‘शकिला’ या बायोपिक चित्रपटात रिचा चढ्ढा मुख्य भूमिकेत दिसत आहे. ...