अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. दोबारा , हाफ गर्लफ्रेन्ड, बँक चोर अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़ Read More
सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेची एक पोस्ट अचानक चर्चेत आली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने रिया चक्रवर्तीवर निशाणा साधला असल्याचे बोलले जात आहे. ...
मिड-डे च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, २०१७ मध्ये सारा आणि रिया चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या अनेकदा पार्टी आणि जिममध्ये एकत्र असायच्या. पण काही कालावधीनंतर दोघीही एकत्र दिसणं बंद झालं होतं. ...
अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटींगग समोर आलं आहे. या दोघांमध्ये झालेल्या संवादावरून हे कुठेतरी स्पष्ट होतंय की, रियाने स्वत: सुशांतसोबतचं नातं तोडलं होतं. ...
मुकेश भट्ट आणि रियाचा हा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाला आहे. रिया आणि मुकेश भट्ट यांचा हा व्हिडीओ 'जलेबी' सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यानचा आहे. ...