अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. दोबारा , हाफ गर्लफ्रेन्ड, बँक चोर अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़ Read More
Sushant Singh Rajput Suicide : तिच्या मोबाईल डाटा तपासणीतून त्यानुषंगाने काही माहिती मिळाली असून त्याच्या मुळापर्यत जाऊन तपास करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...
Sushant Singh Rajput Suicide case : एका पथकाने वॉटर सॅन्टार रिसॉर्ट येथे जाऊन सुशांतच्या वास्तव्याबद्दल माहिती जाणून घेतल्याचे सूत्रांच्याकडून सांगण्यात आले. ...
Sushant Singh Rajput case: सुशांतसोबत नेहमी भेट होत होती. जिममध्ये नेहमी आम्ही एकत्र व्यायाम करायचो. सुशांतची मानसिक स्थिती पूर्णपणे ठीक होती. तो मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंटही घेत होता, असे सुशांतच्या मित्राने सांगितले. ...