लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
'तेव्हा सुशांतला कोणतेच डिप्रेशन नव्हते', अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीच्या दाव्यांवर दिले सडेतोड उत्तर - Marathi News | 'Sushant had no depression', Ankita Lokhande responds to Riya Chakraborty's claims | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तेव्हा सुशांतला कोणतेच डिप्रेशन नव्हते', अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीच्या दाव्यांवर दिले सडेतोड उत्तर

अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून रिया चक्रवर्तीला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.  ...

Sushant Singh Rajput Case: रियाचा दावा, ड्रग्स नाही गांजाचे सेवन करायचा सुशांत - Marathi News | Rhea chakraborty claims sushant singh rajput used to smoke marijuana she never did drugs in her life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushant Singh Rajput Case: रियाचा दावा, ड्रग्स नाही गांजाचे सेवन करायचा सुशांत

रियाला सीबीआयकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. ...

८ जून रोजी सुशांतचं घर सोडण्याआधी नेमकं काय झालं होतं? रियाने दिली त्या दिवसाची डिटेल्ड माहिती! - Marathi News | Rhea Chakraborty reveals what happened on 8 june at Sushant Singh Rajput house | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :८ जून रोजी सुशांतचं घर सोडण्याआधी नेमकं काय झालं होतं? रियाने दिली त्या दिवसाची डिटेल्ड माहिती!

तिने ८ जून रोजी काय घडलं याची डिटेल माहिती दिली आहे. याच दिवशी रिया सुशांतचं घर सोडून गेली होती. या दिवशी नेमकं काय घडलं होतं यावर रिया स्पष्टपणे बोलली. ...

अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीची केली पोलखोल, सुशांतचा 'तो' व्हिडीओ शेअर करत केली बोलती बंद - Marathi News | Ankita lokhande slams rhea chakraborty for calling sushant claustrophobic in flight shares this video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीची केली पोलखोल, सुशांतचा 'तो' व्हिडीओ शेअर करत केली बोलती बंद

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर 2 महिन्यांनी रिया चक्रवर्ती पहिल्यांदाच बोलली आहे. ...

सुशांतच्या वडिलांना कसे माहीत त्याच्या अकाऊंटमध्ये १७ कोटी रूपये आहेत? - रिया चक्रवर्ती - Marathi News | How did Sushant Singh Rajput father know that he had 17 crore rupees asks Rhea Chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या वडिलांना कसे माहीत त्याच्या अकाऊंटमध्ये १७ कोटी रूपये आहेत? - रिया चक्रवर्ती

के के सिंह यांनी बिहारमध्ये रिया विरोधात गुन्हा नोंदवला होता. बिहार पोलीस मुंबईत तपासासाठी आले होते. आता रिया चक्रवर्तीने एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत यावर उत्तर दिलं आहे. ...

Sushant Singh Rajput Death Case: रिया चक्रवर्तीला सीबीआयकडून समन्स; थोड्याच वेळात चौकशीला सुरुवात - Marathi News | Sushant Singh Rajput Death Case Rhea Chakraborty summoned by CBI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Death Case: रिया चक्रवर्तीला सीबीआयकडून समन्स; थोड्याच वेळात चौकशीला सुरुवात

Sushant Singh Rajput Death Case: रियाच्या चौकशीला साडे दहा वाजता सुरुवात होणार ...

महेश भट्ट यांच्यासोबत ८ जूनला झालेल्या चॅटींगवर रिया चक्रवर्तीने दिलं स्पष्टीकरण! - Marathi News | Rhea Chakraborty talked about her whatsapp chats with filmmaker Mahesh Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश भट्ट यांच्यासोबत ८ जूनला झालेल्या चॅटींगवर रिया चक्रवर्तीने दिलं स्पष्टीकरण!

सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती या केसमधील मुख्य आरोपी झाली आहे. रियाने एका न्यूज चॅनलला पहिल्यांदाच मुलाखत दिली असून तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय. ...

Sushant Singh Rajput Death Case: आता मलाही आत्महत्या करावीशी वाटतेय; याची जबाबदारी कोणाची?; रियाचा सवाल - Marathi News | Sushant Singh Rajput Death Case My Family and I Have Thought of Dying by Suicide says Rhea Chakraborty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Death Case: आता मलाही आत्महत्या करावीशी वाटतेय; याची जबाबदारी कोणाची?; रियाचा सवाल

Sushant Singh Rajput Death Case: सातत्यानं होणाऱ्या आरोपांबद्दल रिया चक्रवर्तीकडून नाराजी व्यक्त ...