लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्तीला २०२० मध्ये सर्वात जास्त केले गेले सर्च - Marathi News | Sushant Singh Rajput and Riya Chakraborty were the most searched in 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्तीला २०२० मध्ये सर्वात जास्त केले गेले सर्च

सुशांत सिंग राजपूत मोस्ट सर्च मेल सेलिब्रेटी कॅटेगिरीमध्ये सर्वात अव्वल स्थानावर आहे. ...

रिया चक्रवर्तीच्या वकिलांचा मोठा खुलासा, ८ जूनला रिया चक्रवर्तीने का सोडले होते सुशांतचे घर? - Marathi News | Riya Chakraborty's lawyers' big revelation, why did Riya Chakraborty leave Sushant's house on June 8? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीच्या वकिलांचा मोठा खुलासा, ८ जूनला रिया चक्रवर्तीने का सोडले होते सुशांतचे घर?

अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी सांगितले की, ती ८ जून रोजी सुशांत सिंग राजपूतचे घर सोडून का गेली होती. ...

रियाला सीबीआयचा दणका, म्हणाले - सुशांतच्या बहिणींवर लावलेले आरोप काल्पनिक... - Marathi News | Rhea Chakraborty allegations against the late actor Sushant Singh Rajput sisters are speculative says cbi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रियाला सीबीआयचा दणका, म्हणाले - सुशांतच्या बहिणींवर लावलेले आरोप काल्पनिक...

सुशांतच्या बहिणी प्रियंका सिंह आणि मीतू सिंह विरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. ज्यावर दोघींनी पिटिशन फाइल केली होती. ...

अंकिता लोखंडने रिया चक्रवर्तीला मारला टोमणा?, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट - Marathi News | Ankita Lokhand scolds Riya Chakraborty ?, says, '... will never give up' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडने रिया चक्रवर्तीला मारला टोमणा?, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

रिया चक्रवर्ती अंकिता लोखंडेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. ...

ड्रग्स प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती बिग बॉसमध्ये करणार एंट्री ? पब्लिसिटी इनकॅश करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न - Marathi News | Rhea Chakraborty in Bigg Boss: TV Actor Says Her Entry in House Can Clear Confusion About SSR | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्स प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती बिग बॉसमध्ये करणार एंट्री ? पब्लिसिटी इनकॅश करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न

बिग बॉस शोच्या लोकप्रियतेनुसार, हवी तशी शोची चर्चा होत नाहीय. म्हणून शोला तडका देण्यासाठी रियाने शोमध्ये सहभागी व्हावे असे निर्मात्यांची इच्छा आहे. ...

"अरे ही तर दुसरी रिया चक्रवर्तीच",सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेचा साडी डान्स पाहून भडकले चाहते. - Marathi News | Fans express rage after seeing the saaree dance of Sushanta ex-gf Ankita Lokhande- compares her with Rhea Chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अरे ही तर दुसरी रिया चक्रवर्तीच",सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेचा साडी डान्स पाहून भडकले चाहते.

या व्हिडिओमध्ये अंकिता ग्रीन साडीमध्ये नाचताना दिसत आहे. 'हवा के झोंके' गाण्यावर तिने जबरदस्त ठेका धरल्याचे पाहायला मिळत आहे. ...

रिपोर्ट्स : अंकिता लोखंडेला कोर्टात खेचणार रिया चक्रवर्ती? - Marathi News | rhea chakraborty to file a defamation case against late sushant singh rajput ex-girlfriends ankita lokhande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिपोर्ट्स : अंकिता लोखंडेला कोर्टात खेचणार रिया चक्रवर्ती?

सुशांतचे वडील केके सिंग यांच्या एफआयआरनंतर अंकिताने सुशांतच्या घरच्यांना तिचा पाठिंबा दिला होता. ...

तुरूंगातून सुटल्यानंतर आता रिया चक्रवर्ती जाणार 'बिग बॉस १४'च्या घरात?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | After being released from jail, Riya Chakraborty will now go to the house of 'Bigg Boss 14'? Find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुरूंगातून सुटल्यानंतर आता रिया चक्रवर्ती जाणार 'बिग बॉस १४'च्या घरात?, जाणून घ्या याबद्दल

रिया चक्रवर्ती बिग बॉसच्या १४व्या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. ...