लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती, मराठी बातम्या

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
ईडी समन्स जारी होताच मुंबईतल्या फ्लॅटमध्ये परतली रिया चक्रवर्ती! उद्या होणार चौकशी - Marathi News | Rhea chakraborty returns to mumbai flat after ed summons is issued for sushant singh rajput case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईडी समन्स जारी होताच मुंबईतल्या फ्लॅटमध्ये परतली रिया चक्रवर्ती! उद्या होणार चौकशी

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होताना दिसते आहे. ...

रिया चक्रवर्तीचे अंडरवर्ल्डसोबत संबंध, बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक आरोप - Marathi News | former bihar cm jitan ram manjhi claims rhea chakraborty has underworld connections | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीचे अंडरवर्ल्डसोबत संबंध, बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक आरोप

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी सुशांत प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. ...

 रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढणार; सुप्रीम कोर्ट म्हणाले, सत्य समोर यायलाच हवे...! - Marathi News | sushant singh rajput suicide case supreme court rejects to give protection to rhea chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढणार; सुप्रीम कोर्ट म्हणाले, सत्य समोर यायलाच हवे...!

रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी ...

सुशांतच्या खात्यातून 17 नाही, 50 कोटी काढले; बिहारच्या डीजीपींचा मुंबई पोलिसांवर आरोप - Marathi News | Sushant Rajput: withdrawal 50 crores in 4 years; DGP Gupteshwar Pandey ask mumbai police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतच्या खात्यातून 17 नाही, 50 कोटी काढले; बिहारच्या डीजीपींचा मुंबई पोलिसांवर आरोप

रिया चक्रवर्तीने सुशांतच्या खात्याततून करोडो रुपये काढले आहेत. मुंबई पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बिहारच्या डीजीपींनी केला आहे. ...

‘रिया चक्रवर्तीची होऊ शकते हत्या...’;  जेडीयू नेत्याने व्यक्त केली भीती - Marathi News | rhea chakraborty also can be murdered in sushant singh rajput case says jdu spokesperson rajiv ranjan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रिया चक्रवर्तीची होऊ शकते हत्या...’;  जेडीयू नेत्याने व्यक्त केली भीती

सुशांत व दिशा प्रकरणात काय आहे कनेक्शन? ...

सुशांतच्या वडिलांचा खळबळजनक दावा, त्याच्या सुरक्षेसाठी 25 फेब्रुवारीला मुंबई पोलिसात केली होती तक्रार - Marathi News | Sushant's father made a sensational claim and lodged a complaint with Mumbai Police on February 25 for his safety | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या वडिलांचा खळबळजनक दावा, त्याच्या सुरक्षेसाठी 25 फेब्रुवारीला मुंबई पोलिसात केली होती तक्रार

सुशांतचे वडील व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्या समोर आले आहेत. त्यांनी या व्हिडिओमध्ये खळबळजनक दावा केला आहे. ...

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येआधी घरात झाली पार्टी?; मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Sushant Singh Rajput case no party took place before suicide says mumbai police commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येआधी घरात झाली पार्टी?; मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

Sushant Singh Rajput Suicide: सर्व बाजूनं तपास सुरू; आतापर्यंत ५६ जणांची चोकशी; मुंबई पोलीस आयुक्तांची माहिती ...

आदित्य ठाकरेंचा सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो, फोटोमधील तरूणी रिया चक्रवर्ती नव्हे तर... - Marathi News | Aditya Thackeray's photo is going viral on social media, not Riya Chakraborty in the photo but ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदित्य ठाकरेंचा सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो, फोटोमधील तरूणी रिया चक्रवर्ती नव्हे तर...

महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा त्यांच्या कारमध्ये एका तरूणीसोबतचा फोटो मागील काही तासांमध्ये सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होताना दिसतो आहे. ...