लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती, मराठी बातम्या

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
Sushant Singh Rajput Death Case: रिया चक्रवर्तीने ‘एयू’ला केले ६३ वेळा कॉल! - Marathi News | Sushant Singh Rajput Death Case Rhea Chakrabortys call records show multiple calls to AU | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Death Case: रिया चक्रवर्तीने ‘एयू’ला केले ६३ वेळा कॉल!

ईडीकडून मोबाइलमधील माहितीची पडताळणी; अनेक बड्या सेलिब्रिटींशी संभाषण ...

Sushant Singh Rajput Death Case: महाराष्ट्राने तपासास सहकार्य केलेले नाही; बिहार सरकारचा आरोप - Marathi News | Sushant Singh Rajput Death Case Maharashtra not cooperated in investigation alleges bihar government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushant Singh Rajput Death Case: महाराष्ट्राने तपासास सहकार्य केलेले नाही; बिहार सरकारचा आरोप

Sushant Singh Rajput Death Case: चक्रवर्ती हिने तिच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा मुंबईला हलवण्यात यावा अशी याचिकेद्वारे मागणी केलेली आहे. त्यानंतर राज्य सरकार व चक्रवर्ती यांचे म्हणणे सादर झाले. ...

रिया चक्रवर्तीचे ट्रॅव्हल डीटेल्स उघड, एका महिन्यात ७ वेळा गेली होती परदेशात! - Marathi News | Rhea Chakraborty's travel details revealed, had gone abroad 7 times in a month! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीचे ट्रॅव्हल डीटेल्स उघड, एका महिन्यात ७ वेळा गेली होती परदेशात!

टाइम्स नाउच्या हाती रियाचे हे ट्रॅव्हल डीटेल्स लागले आहेत. ज्यातून समोर आले की, १० ऑगस्ट २०१९ ते २५ फेब्रुवारी २०२० दरम्यान रिया कोणकोणत्या देशात गेली होती ...

Sushant Singh Rajput: जाणून घ्या, कोण आहे ‘AU’? रिया चक्रवर्तीने याच नंबरवर केले होते ६३ कॉल्स - Marathi News | Sushant Singh Rajput: Know who is ‘AU’? Rheahe Chakraborty had made 63 calls to the same number | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput: जाणून घ्या, कोण आहे ‘AU’? रिया चक्रवर्तीने याच नंबरवर केले होते ६३ कॉल्स

Sushant Singh Rajput Case: अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या कॉल डिटेल्समधून ती बॉलिवूडच्या अनेक बड्या व्यक्तींशी संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. ...

बाबो..! कुणालाच माहित नव्हते की सुशांतच्या आयुष्यात होती आणखीन एक मुलगी, जाणून घ्या तिच्याबद्दल - Marathi News | No one knew that there was another girl in Sushant's life, find out about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! कुणालाच माहित नव्हते की सुशांतच्या आयुष्यात होती आणखीन एक मुलगी, जाणून घ्या तिच्याबद्दल

ईडीच्या चौकशीत समोर आली धक्कादायक बाब. सुशांत सिंग राजपूत एका घराचे भाडे देत होता. या फ्लॅटमध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंड राहते आहे.  ...

हॉटेल ते प्रायव्हेट जेट...; रिया चक्रवर्तीला खरेदी करायच्या होत्या या गोष्टी - Marathi News | sushant singh rajput girlfriend rhea chakraborty wanted to buy private jet hotel and much more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉटेल ते प्रायव्हेट जेट...; रिया चक्रवर्तीला खरेदी करायच्या होत्या या गोष्टी

 रियाची महत्त्वाकांक्षा किती जबर होती, याची कल्पना या व्हिडीओवरून यावी. ...

Sushant Singh Rajput Death Case: अवघ्या २ दिवसांत सुशांतनं 'इतक्या' कोटींची एफडी का मोडली?; ईडीकडून तपास सुरू - Marathi News | ED interrogates Rhea Chakraborty Shruti Modi on Sushant Singh Rajputs Rs 4 30 crore Fixed Deposit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Death Case: अवघ्या २ दिवसांत सुशांतनं 'इतक्या' कोटींची एफडी का मोडली?; ईडीकडून तपास सुरू

रियासह तिच्या कुटुंबीयांनी काहीच माहीत नसल्याचे दिले उत्तर; श्रुती मोदीकडूनही अपेक्षित माहिती नाही ...

Sushant Singh Rajput Death Case: धमक्या मिळत असल्याचा सुशांतच्या कुटुंबीयांचा आरोप - Marathi News | Sushant Singh Rajput's family releases a 9 page open letter reveal they have have been receiving threats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushant Singh Rajput Death Case: धमक्या मिळत असल्याचा सुशांतच्या कुटुंबीयांचा आरोप

मुंबई पोलिसांच्या तपासावरही घेतली शंका ...