Sushant Singh Rajput was paying EMIs for Rs 4 5 crore flat Ankita Lokhande lives in: ED Sources | Sushant Singh Rajput Death Case: ईडीच्या तपासात एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेबद्दलची महत्त्वाची माहिती समोर; चौकशी होणार?

Sushant Singh Rajput Death Case: ईडीच्या तपासात एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेबद्दलची महत्त्वाची माहिती समोर; चौकशी होणार?

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ईडीचा तपास सुरू आहे. ईडीच्या तपासात सुशांतने त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला मालाडमध्ये साडेचार कोटींचा फ्लॅट खरेदी करून दिल्याची माहिती समोर आली आहे. याचे ईएमआयही सुशांतच भरत होता. सध्या अंकिता याच फ्लॅटमध्ये राहते. हा फ्लॅट सुशांतच्याच नावावर आहे. रियाने केलेल्या दाव्यानुसार सुशांतला हा फ्लॅट खाली करायचा होता. मात्र अंकिता हा फ्लॅट सोडण्यास तयार नव्हती. ईडीने याबाबत अधिक तपास सुरू केला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant Singh Rajput was paying EMIs for Rs 4 5 crore flat Ankita Lokhande lives in: ED Sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.