अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. दोबारा , हाफ गर्लफ्रेन्ड, बँक चोर अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़ Read More
Sushant singh Rajput case: रिया चक्रवर्तीच्या वडिलांना आज ईडीने नोटिस पाठवून चौकशीला बोलावले होते. सोबत काही कागदपत्रेही मागितली आहेत. आज रियाच्या वडिलांना मीडियाच्या काही तिखट प्रश्नांना सामोरे जावे लागले. यावर ते भडकलेही. ...
युरोप ट्रिपदरम्यान सुशांत सिंग राजपूतची तब्येत खूप खालावली होती. इटलीतील त्या पछाडलेल्या हॉटेलमध्ये रात्री काय घडले, त्याचा खुलासा रियाने केला आहे. ...
रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या वडिलांनी पैसे उकळल्याचा आरोप पोलीस तक्रारीत केला आहे. त्यावर आता रियाने चुप्पी तोडली आहे आणि तिने सगळाच हिशोब दिला आहे. ...