लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती, मराठी बातम्या

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
'सुशांतच्या विचाराने मला झोप नाही लागत', अध्ययन सुमनने व्यक्त केली भावना - Marathi News | I can't sleep because of Sushant's thoughts, study Suman expressed feelings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुशांतच्या विचाराने मला झोप नाही लागत', अध्ययन सुमनने व्यक्त केली भावना

सुशांतच्या आत्महत्येला आता दोन पेक्षा जास्त महिने उलटून गेले आहेत. यावर आता अभिनेता अध्ययन सुमन याने प्रतिक्रिया दिली आहे. ...

व्हायरल झालं Taapsee Pannu हे ट्विट, म्हणाली - 'कुणाला इतकंही घाबरवू नका की भीतीच संपेल...' - Marathi News | This tweet of Taapsee Pannu went viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हायरल झालं Taapsee Pannu हे ट्विट, म्हणाली - 'कुणाला इतकंही घाबरवू नका की भीतीच संपेल...'

तापसी पन्नूच्या रियाला सपोर्ट करणाऱ्या ट्विटनंतर तिचं आणखी ट्विट व्हायरल झालं आहे. ...

रिया चक्रवर्तीला धक्काबुक्की, बॉलिवूडकर भडकले; तापसी, स्वरा, ऋचाने असा व्यक्त केला संताप - Marathi News | Rhea Chakraborty gets mobbed as she arrives at NCB office; Richa Chadha and Hansal Mehta slam media for not maintaining social distancing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीला धक्काबुक्की, बॉलिवूडकर भडकले; तापसी, स्वरा, ऋचाने असा व्यक्त केला संताप

सोशल डिस्टन्सिंग जाए भाड में... अशा शब्दांत अभिनेत्री ऋचा चड्ढा हिने संताप बोलून दाखवला. ...

ड्रग्स तपासादरम्यान रिया चक्रवर्तीनं केला मोठ्या व्यक्तीचा उल्लेख; नाव घेण्यास NCB चा नकार - Marathi News | Sushant Rajput: Riya Chakraborty mentions a big name during drug investigation; NCB refuses to name | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्स तपासादरम्यान रिया चक्रवर्तीनं केला मोठ्या व्यक्तीचा उल्लेख; नाव घेण्यास NCB चा नकार

रियाच्या स्वतंत्र्य केलेल्या चौकशीत अधिकाऱ्यांनी तिला ६०-७० प्रश्न विचारले परंतु रियाने काही मोजक्याच प्रश्नांना उत्तरं दिली. मार्च आणि एप्रिलदरम्यान रियाने दीपेशकडून ड्रग्स मागवले होते परंतु त्याचं सेवन केले नाही असं ती म्हणाली ...

Sushant Singh Rajput Case: दिपेश सावंतच्या जबाबानं रियाच्या अडचणी वाढल्या; लवकरच अटक होणार? - Marathi News | Sushant Singh Rajput Case ncb likely to arrest rhea chakraborty after dipesh sawant records statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Case: दिपेश सावंतच्या जबाबानं रियाच्या अडचणी वाढल्या; लवकरच अटक होणार?

सुशांतच्या घरात काम करणाऱ्या दिपेश सावंतची एनसीबीकडून चौकशी ...

Sushant Singh Rajput Case: एनसीबी अ‍ॅक्शन मोडमध्ये; शोविकच्या चौकशीनंतर मुंबईत मोठी कारवाई - Marathi News | Sushant Singh Rajput Case NCB carried outs raids at several places in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Case: एनसीबी अ‍ॅक्शन मोडमध्ये; शोविकच्या चौकशीनंतर मुंबईत मोठी कारवाई

Sushant Singh Rajput Case: वांद्रे-सांताक्रूझ परिसरात एनसीबीच्या पथकाचे छापे ...

प्रेम करणे गुन्हा असेल तर...;रिया चक्रवर्तीच्या वकीलांचे ‘इमोशनल कार्ड’ - Marathi News | rhea chakraborty ready for arrest as this is witch hunt says her lawyer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम करणे गुन्हा असेल तर...;रिया चक्रवर्तीच्या वकीलांचे ‘इमोशनल कार्ड’

काय म्हणाले रियाचे वकील सतीश मानेशिंदे ? ...

रियाच्या इशा-यावर घरी यायचे ड्रग्ज, सुशांतचा स्टाफ दीपेशने दिली कबुली!! - Marathi News | ssr case interrogation of dipesh went on throughtout the night he has divulged against rhea chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रियाच्या इशा-यावर घरी यायचे ड्रग्ज, सुशांतचा स्टाफ दीपेशने दिली कबुली!!

  रियाला विचारले जाऊ शकतात, हे प्रश्न   ...