लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती, मराठी बातम्या

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
रियाच्या तक्रारीनंतर सुशांतच्या बहिणीने दिली 'ही' मोठी प्रतिक्रिया, म्हणाली- आम्हाला खोटी... - Marathi News | Sushant singh sister shweta reacts on fir filed by rhea chakraborty against priyanka tmov | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रियाच्या तक्रारीनंतर सुशांतच्या बहिणीने दिली 'ही' मोठी प्रतिक्रिया, म्हणाली- आम्हाला खोटी...

सुशांत सिंग राजपूतचे कुटुंब अभिनेत्याच्या मृत्यूसाठी रियाला कारणीभूत मानते. ...

रिया चक्रवर्तीच्या टीशर्टवर लिहिलं होतं असं काही, ज्याची होतेय चर्चा - Marathi News | Something written on Riya Chakraborty's t-shirt, which is being discussed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीच्या टीशर्टवर लिहिलं होतं असं काही, ज्याची होतेय चर्चा

रियाला एनसीबीने अटक केली असून तिची आज वैद्यकीय तपासणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार - Marathi News | The biggest news! Preparations for Rhea's arrest have begun, with the NCB team taking him for medical treatment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार

Sushant Singh Rajput Case : रियाचा भाऊ शोविक आधीपासूनच ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अटकेत आहे. ...

म्हणे, सुशांतने मला ड्रग्ज घेण्यासाठी बळजबरी केली; रिया चक्रवर्तीचा यु-टर्न - Marathi News | rhea chakraborty accepts that she might have smoked joint sushant forced to take drugs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे, सुशांतने मला ड्रग्ज घेण्यासाठी बळजबरी केली; रिया चक्रवर्तीचा यु-टर्न

यापूर्वीच्या जबाबात रियाने ड्रग्ज व गांजाचे कधीही सेवन न केल्याचा दावा केला होता.  ...

रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलवण्याच्या तयारीत - Marathi News | Rhea makes big revelation, preparing to interrogate 25 Bollywood celebrities for NCB inquiry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलवण्याच्या तयारीत

Sushant Singh Rajput Case : रियाने बॉलिवूड पार्ट्यांची नावेही दिली आहेत जिथे ड्रग्स वापरली जात असे. एनसीबी सुशांतचे सह-कलाकार आणि कलाकार यांना देखील समन्स पाठवणार आहे. ...

सुशांतच्या अकाउंटमधून झाली होती का 15 कोटींची हेराफेरी? या दाव्यामुळे उपस्थित झाले प्रश्न - Marathi News | Was Rs 15 crore swindled from Sushant's account? This claim raised questions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या अकाउंटमधून झाली होती का 15 कोटींची हेराफेरी? या दाव्यामुळे उपस्थित झाले प्रश्न

सुशांतचे वडील केके सिंग यांनी रिया चक्रवर्तीवर एफआयआर दाखल केली होती की रियाने सुशांतच्या अकाउंटमधून 15 कोटींची हेराफेरी केली आहे. मात्र त्याबाबत कोणताही पुरावा मिळाला नाही आणि रियाने 15 कोटींची गोष्ट नाकारली होती. ...

रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतला ड्र्ग्सचा हाय डोज द्यायची, सुशांतच्या मित्राने केला खुलासा! - Marathi News | Rhea Chakraborty inner circle gave heavy drugs to Sushant reveals a key witness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतला ड्र्ग्सचा हाय डोज द्यायची, सुशांतच्या मित्राने केला खुलासा!

एनसीबी ड्रग्स अ‍ॅंंगलने रियाची विचारपूस करत आहे. यादरम्यान सुशांतचा मित्र आणि केसच्या मुख्य साक्षीदाराने रियाबाबत अनेक खुलासे केले आहेत आणि ड्रग्सबाबतही सांगितलं आहे. ...

नवा ट्विस्ट! सुशांतच्या बहिणींविरोधात रिया चक्रवर्तीची पोलिसांत तक्रार; केले 'हे' आरोप - Marathi News | Rhea Chakraborty files plaint against Sushant’s sister, doctor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवा ट्विस्ट! सुशांतच्या बहिणींविरोधात रिया चक्रवर्तीची पोलिसांत तक्रार; केले 'हे' आरोप

रियाने तक्रार दाखल केल्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे.  ...