लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती, मराठी बातम्या

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनबाबत मोठा खुलासा, सारा अली खानने रियाला अनेकवेळा ड्रग्स दिले - Marathi News | Ssr death case drugs news rhea chakraborty and sara ali khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनबाबत मोठा खुलासा, सारा अली खानने रियाला अनेकवेळा ड्रग्स दिले

रिया चक्रवर्तीने ड्रग्स प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. ...

फक्त मनोरंजनासाठी रियाचे आयुष्य पणाला लावू नका..! ट्विंकल खन्ना ‘मीडिया ट्रायल’वर भडकली - Marathi News | twinkle khanna support rhea chakraborty on media trial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त मनोरंजनासाठी रियाचे आयुष्य पणाला लावू नका..! ट्विंकल खन्ना ‘मीडिया ट्रायल’वर भडकली

 रियाला पाठींबा देत ट्विंकलने रियाविरोधात सुरु असलेल्या या ‘मीडिया ट्रायल’वर तीव्र संताप व्यक्त केला आहे.  ...

भाऊ शोविकची एक चूक रियाच्या चांगलीच अंगाशी आली;  'अशी' अडकली NCB च्या जाळ्यात - Marathi News | Sushant singh rajput case rhea chakraborty in ncb trap beacause of showik chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ शोविकची एक चूक रियाच्या चांगलीच अंगाशी आली;  'अशी' अडकली NCB च्या जाळ्यात

चौकशीदरम्यान सुरूवातीला आपल्यावरील ड्रग्जचे आरोप मान्य करायला रिया तयार नव्हती. ...

‘टॉप फिल्ममेकर’मुळे लागला होता सुशांतला ड्रग्जचा ‘चस्का’; रियाचा दावा!! - Marathi News | rhea chakraborty claims sushant singh rajput became drug addict because of a top filmmaker | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘टॉप फिल्ममेकर’मुळे लागला होता सुशांतला ड्रग्जचा ‘चस्का’; रियाचा दावा!!

रियासोबत रिलेशनशिपमध्ये असताना सुशांतने स्वत: तिला या बड्या दिग्दर्शकाबद्दल सांगितले होते. ...

रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं - Marathi News | Rhea has no fan, no bed, no luck in Byculla jail, sleeping on the mat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं

Sushant Singh Rajput Case : रिया चक्रवर्ती जेलमध्ये असे घालवत आहे दिवस ...

सापडला रिया, सुशांतला ड्रग्ज सप्लाय करणारा, एनसीबीच्या जाळ्यात अडकला आणखी एक मोठा मासा - Marathi News | Found rhea and sushant's drug supplier, another big fish caught by NCB's net | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सापडला रिया, सुशांतला ड्रग्ज सप्लाय करणारा, एनसीबीच्या जाळ्यात अडकला आणखी एक मोठा मासा

Sushant Singh Rajput Case : ड्रग्ज डीलर अनुज केशवानी, गौरव आर्या यांनीही महत्त्वाची महिती दिली असून गोवा आणि मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकून चौकशी करण्यात येत आहे. ...

ड्रग्स केसमध्ये नाव येताच सोशल मीडियात व्हायरल झाले सारा आणि रकुलचे मजेदार मीम्स! - Marathi News | After Rhea Chakraborty reveals names to ncb Sara Ali Khan, Rakul Preet Singh memes go viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्स केसमध्ये नाव येताच सोशल मीडियात व्हायरल झाले सारा आणि रकुलचे मजेदार मीम्स!

एनसीबीसोबत चौकशी दरम्यान रियाने खुलासा केला की, अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्री सिंह, डिझायनर सिमोन खंबाटा, सुशांतची मैत्रीण रोहिणी अय्यर आणि निर्माता मुकेश छाब्राही ड्रग्स टीममध्ये सहभागी होते. ...

रियाने सारा अली खान, रकुलप्रीत सिंहसहीत घेतली २५ जणांची नावे, NCB पाठवणार समन! - Marathi News | Rhea Chakraborty took names Sara Ali Khan, Rakulpreet Singh and designer Simone Khambatta in NCB interrogation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रियाने सारा अली खान, रकुलप्रीत सिंहसहीत घेतली २५ जणांची नावे, NCB पाठवणार समन!

रियाने या तीन लोकांची नावे NCB ला सांगितली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NCB या पाच लोकांवर लवकरच कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. ...