लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती, मराठी बातम्या

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
सुशांतसाठी परदेशातून मागवले जात होते ड्रग्स, या पत्यावर व्हायची डिलिव्हरी - Marathi News | Drugs were being ordered from abroad for Sushant, delivery to this address | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतसाठी परदेशातून मागवले जात होते ड्रग्स, या पत्यावर व्हायची डिलिव्हरी

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची चौकशी एनसीबीची टीम कसून करते आहे. ...

सुशांतच्या फार्महाऊसमधून सापडल्या काही नोट्स, मोठे खुलासे होण्याची शक्यता - Marathi News | Some notes found in Sushant's farmhouse, likely to be major revelations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतच्या फार्महाऊसमधून सापडल्या काही नोट्स, मोठे खुलासे होण्याची शक्यता

Sushant Singh Rajput Case : नोट्समध्ये अशा बर्‍याच गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत त्यातून असे समजते की, रिया सुशांतच्या आयुष्यात येण्याआधी सुशांत सामान्य जीवन व्यतीत करत होता. ...

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी मुंबईत अनेक ठिकाणी NCBचे छापे, लवकरच होऊ शकतो मोठा खुलासा - Marathi News | Narcotics bureau raid in mumbai rhea chakraborty case drug connection sushant case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी मुंबईत अनेक ठिकाणी NCBचे छापे, लवकरच होऊ शकतो मोठा खुलासा

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची चौकशी एनसीबीची टीम कसून करते आहे. ...

एनसीबीच्या तपासाला ब्रेक; पथकातील अधिकारी कोरोनाबाधित - Marathi News | Break to NCB investigation; Squad officers coronated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनसीबीच्या तपासाला ब्रेक; पथकातील अधिकारी कोरोनाबाधित

तपासात बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने आतापर्यंत सुशांतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविकसह एकूण १८ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये बहुतांश अमली पदार्थाची तस्करी करणारे आहेत. ...

सुशांतच्या 'त्या' १५ कोटी रुपयांचा लवकरच होणार उलगडा, CBIच्या हाती लागले महत्त्वाचे धागेदोरे - Marathi News | Sushant's 'that' of Rs 15 crore will be revealed soon, important threads in the hands of CBI | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या 'त्या' १५ कोटी रुपयांचा लवकरच होणार उलगडा, CBIच्या हाती लागले महत्त्वाचे धागेदोरे

सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर १५ कोटी रुपये बळकावल्याचा आरोप केला होता. मात्र रियाच्या बँक खात्यात असा कोणताही व्यवहार सापडला नाही. ...

Sushant Singh Rajput Case : एनसीबीच्या तपासाला ब्रेक; पथकातील अधिकारी कोरोनाबाधित   - Marathi News | Sushant Singh Rajput Case: Break of NCB probe; NCB officers corona infected | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Case : एनसीबीच्या तपासाला ब्रेक; पथकातील अधिकारी कोरोनाबाधित  

Sushant Singh Rajput Case : श्रुती मोदी, जया सहा यांना परत पाठविले, टीम क्वारंटाईन   ...

तुम्ही ठीक आहात ना? सोनम कपूर, अनुराग कश्यपसह बॉलिवूड सेलिब्रिटींचे मीडियाला खुले पत्र - Marathi News | bollywood celebs support an open letter against rhea chakraborty media trial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही ठीक आहात ना? सोनम कपूर, अनुराग कश्यपसह बॉलिवूड सेलिब्रिटींचे मीडियाला खुले पत्र

रियाच्या समर्थनार्थ मैदानात उतरले बॉलिवूडचे सेलिब्रिटी... ...

अटकेपूर्वी रियाच्या १९ तासांच्या चौकशीत विचारले होते ५५ प्रश्न! - Marathi News | 55 questions were asked during Riya's 19-hour interrogation before her arrest! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अटकेपूर्वी रियाच्या १९ तासांच्या चौकशीत विचारले होते ५५ प्रश्न!

चौकशीत रियाने सुशांतसाठी ड्रग्ज मागिवल्याच्या कबुलीखेरीज अन्य एकही आरोप मान्य केले नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. रियाला आठ सप्टेंबरला दुपारी अटक करण्यापूर्वी सलग तीन दिवस तिची चौकशी केली. ...