लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती, मराठी बातम्या

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
सुशांतची हत्या की आत्महत्या?, व्हिसेरा रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा - Marathi News | Sushant's murder or suicide ?, a big revelation from the Viscera report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतची हत्या की आत्महत्या?, व्हिसेरा रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात एम्स पॅनेल द्वारे सीबीआयला दिलेला रिपोर्ट समोर आला आहे. ...

Sushant Singh rajput Case : CBI च्या रडारवर सुशांतच्या बहिणी, IPS भावोजी अन् डॉक्टरची होणार चौकशी  - Marathi News | Sushant Singh rajput Case : Sushant's sister, IPS brother-in-law and doctor will be interrogated, sushant's sisters on CBI's radar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh rajput Case : CBI च्या रडारवर सुशांतच्या बहिणी, IPS भावोजी अन् डॉक्टरची होणार चौकशी 

Sushant Singh rajput Case : आयपीएस मेहुणे आणि डॉक्टर सुशांत सिंग यांच्या दोन बहिणींचीही सीबीआय चौकशीअंतर्गत चौकशी केली जाईल ...

सुशांतनंतर आता रियावरही येणार सिनेमा, पुस्तक आणि डॉक्युमेंट्रीही येणार? - Marathi News | After Sushant Singh Rajput filmmakers set to make a biopic on Rhea Chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतनंतर आता रियावरही येणार सिनेमा, पुस्तक आणि डॉक्युमेंट्रीही येणार?

रियाला आता ड्रग्स केसमध्ये अटक करण्यात आलीये. रियावरून बॉलिवूड दोन भागात विभागलेलं दिसतंय. रियावरून झालेल्या या वादावर आता फिल्ममेकर्स सिनेमा बनवण्याचा विचार करत आहेत. ...

मोदीजी, ड्रग्जची पाळेमुळे तुम्हीच खणू शकाल! - Marathi News | Modiji, only you can dig because of drugs! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदीजी, ड्रग्जची पाळेमुळे तुम्हीच खणू शकाल!

देश वाचवायचा असेल, तर तरुण पिढीला नशेच्या गर्तेेतून वाचवावेच लागेल ...

दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या - Marathi News | Deepika - Karisma's face to face, Sara, Shraddha also reached for NCB inquiry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या

Sushant Singh Rajput Case : धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितीज प्रसादची एनसीबीने २० तासांपेक्षा जास्त चौकशी केली. काल रात्री त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. आज एनसीबीने दीपिकाचा फोन देखील जप्त केला असल्याची माहिती आज तकने दिली आहे.   ...

Sushant Singh Rajput Case: "सुशांत प्रकरणाचा तपास भरकटतोय; दररोज केवळ सेलिब्रिटींची फॅशन परेड सुरू" - Marathi News | Sushant Singh Rajput fathers lawyer vikas singh questions cbi ncb probe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushant Singh Rajput Case: "सुशांत प्रकरणाचा तपास भरकटतोय; दररोज केवळ सेलिब्रिटींची फॅशन परेड सुरू"

सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांच्याकडून नाराजी व्यक्त ...

होय, मीच रियासोबत ड्रग्जबद्दल चॅट केलं, पण...; रकुल प्रीतकडून ब्लेमगेम सुरू? - Marathi News | rakul preet confesses to ncb about drugs chat with rhea chakraborty in 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होय, मीच रियासोबत ड्रग्जबद्दल चॅट केलं, पण...; रकुल प्रीतकडून ब्लेमगेम सुरू?

अडचणीत येताच रकुल प्रीत सिंहनं रिया चक्रवर्तीवर फोडलं खापर ...

कोण आहे ड्रग्स केसमध्ये नाव आलेली सिमोन खंबाटा? जी आहे NCB च्या रडारवर... - Marathi News | Who is Simone Khambatta Rhea Chakraborty in connection to drugs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे ड्रग्स केसमध्ये नाव आलेली सिमोन खंबाटा? जी आहे NCB च्या रडारवर...

सिमोन खंबाटा ही रिया चक्रवर्तीची मैत्रीण आहे. तिचं नाव रियाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून समोर आलं होतं. पण ही सिमोन खंबाटा आहे तरी कोण हे अनेकांना माहीत नाही. ...