अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. दोबारा , हाफ गर्लफ्रेन्ड, बँक चोर अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़ Read More
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या अँगलने तपास करत असलेल्या ईडीला तपासात काहीच हाती लागले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांतच्या अकाउंटमधून कोणताच मोठा संशयास्पद व्यवहार समोर आला नाही. ...
रिया जामिनावर सुटली तरी बॉलिवूडमधील तिच्या करिअरचे काय होणार ते येणारा काळ ठरवेल. भविष्यात या विषयावरच चित्रपट येईल व त्यात अभिनयाची संधी तिला मिळू शकेल. कदाचित ‘बिग बॉस’ अथवा तत्सम रिअॅलिटी शोचे दार उघडू शकते. राजकीय ऑफरही नाकारता येत नाही. ...
Sushant Singh Rajput Case : तुरुंगात टिकून राहण्यासाठी रियाने स्वतःसाठी योगाची मदत घेतली आणि तिने दुसऱ्या कैद्यांसाठीही योगाचे वर्ग घेतले असे रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी सांगितले. ...
ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीला बुधवारी कोर्टाने जामीन मंजूर केला. त्यानंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्ती आज सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये स्पॉट झाली. ...