लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग

Revenue department, Latest Marathi News

मित्रांसोबतची सहल ठरली अखेरची; तलावात बुडून तलाठी नरेंद्र मुदगुलवारांचा मृत्यू - Marathi News | A trip with friends turned out to be the last; Death of Talathi Narendra Mudgulwar after drowning in the lake | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मित्रांसोबतची सहल ठरली अखेरची; तलावात बुडून तलाठी नरेंद्र मुदगुलवारांचा मृत्यू

मुदखेड तालुक्यातील पिंपळकौठा सज्जा येथे होते कार्यरत ...

यंदाची महसूल परिषद मंत्र्यांच्या कॉलेजमध्ये; अधिकारी 'फाईव्ह स्टार'मध्ये राहणार - Marathi News | This year's Revenue Council held in the College of Minister Radhakrishna vikhe patil; Officers will stay in 'Five Star' hotel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदाची महसूल परिषद मंत्र्यांच्या कॉलेजमध्ये; अधिकारी 'फाईव्ह स्टार'मध्ये राहणार

यंदांची महसूल परिषद महसूलमंत्र्यांच्या कॉलेजमध्ये, यशदामध्ये परिषद घेण्याचा प्रघात मोडला, अधिकारी राहणार शिर्डीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ...

वाळू माफियांचा महसूल पथकावर हल्ला; ट्रॅक्टर पकडल्याने तीन तलाठ्यांना धक्काबुक्की - Marathi News | Sand mafias attack revenue tax; Three Talathis were shocked after catching the transport tractor | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वाळू माफियांचा महसूल पथकावर हल्ला; ट्रॅक्टर पकडल्याने तीन तलाठ्यांना धक्काबुक्की

तिघांनी ट्रक्टर थांबवून ट्रॅक्टर कसे काय घेऊन जाता असे म्हणून यातील दोघांनी तलाठ्यांना धक्काबुक्की केली. ...

सरपंचाचा पतीच वाळूचोर, तहसीलदारांकडून कारवाई; १ लाख २३ हजारांचा दंड  - Marathi News | Action taken by tehsildar against sarpanch's sand thief husband; 1 lakh 23 thousand fined | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सरपंचाचा पतीच वाळूचोर, तहसीलदारांकडून कारवाई; १ लाख २३ हजारांचा दंड 

विनापरवानगी वाहतूक, वाहन पोलीस ठाण्यात जप्त ...

महसुली गतीसाठी मराठवाड्यात मंडळ अधिकारी, तलाठ्यांच्या ७९९ पदांची होणार निर्मिती - Marathi News | 799 posts of Mandal Officers, Talathis will be created in Marathwada for revenue acceleration | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महसुली गतीसाठी मराठवाड्यात मंडळ अधिकारी, तलाठ्यांच्या ७९९ पदांची होणार निर्मिती

तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील प्रशासनाचा दुवा,असे संबोधले जाते; परंतु या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला होता. ...

गौण खनिजांच्या वाहतुकीवर ‘वॉच’; जिल्ह्यात ‘फ्लाइंग स्कॉड’ कार्यान्वित - Marathi News | 'Watch' on transportation of minor minerals; 'Flying Scod' operational in the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : अवैध वाळूसाठ्यावरही दिले कडक कारवाईचे आदेश

प्रशासनाकडून कारवायांचा बडगा उगारला जात असला तरी असे गैरप्रकार सुरूच आहेत. अनेकदा महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर माफियांकडून हल्लेही झाले आहेत. एकीकडे सरकारचा महसूल बुडत असताना अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीचे ‘उद्योग’ मात्र सुरूच आहेत. ते थोपविण्यास ...

औरंगाबादकरांनी ७ महिन्यांत रिचवले पावणे दोन कोटी लिटर मद्य; २, ७८४ कोटींचा महसूल जमा - Marathi News | Cheers! 1.75 crore liters of liquor drunk by Aurangabadkars in 7 months, recovery of 2,784 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांनी ७ महिन्यांत रिचवले पावणे दोन कोटी लिटर मद्य; २, ७८४ कोटींचा महसूल जमा

मागील काही महिन्यांपासून अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्यांवर कारवाईचा सपाटा, महसुलात तब्बल ५० टक्क्यांनी वाढ ...

तुकडाबंदीमुळे शेतकरी सावकारी पाशात; अत्यावश्यक वेळीही विकता येईना जमीन - Marathi News | Farmers trapped by moneylenders due to Tukadabandi; Land cannot be sold even in urgent times | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुकडाबंदीमुळे शेतकरी सावकारी पाशात; अत्यावश्यक वेळीही विकता येईना जमीन

१५ महिन्यांपासून अर्धा एकरपेक्षा कमी जागा विक्री होत नसल्याने अल्पभूधारकांची कोंडी होत आहे. ...