लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग

Revenue department, Latest Marathi News

लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर दहा दिवसांनंतर कारागृहाबाहेर - Marathi News | Bribery Resident Deputy Collector Vinod Khirolkar out of jail after ten days, Additional Tehsildar Garje still at large | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर दहा दिवसांनंतर कारागृहाबाहेर

तक्रारदार आणि त्यांचे भागीदार यांनी तिसगावमधील ६ हजार १६ गुंठे वर्ग-२ मधील जमीन खरेदी केली होती. ...

सातबारा उताऱ्यांमधील चुकांच्या दुरुस्तीसाठी भूमिअभिलेख विभागाचा नवा निर्णय; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | New decision of Land Records Department for correction of errors in Satbara Utara; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातबारा उताऱ्यांमधील चुकांच्या दुरुस्तीसाठी भूमिअभिलेख विभागाचा नवा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

ferfar nondi सातबारा उताऱ्यांमधील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या १५५ कलमाबाबत तहसीलदारांवर आता निर्बंध घालण्यात आले आहे. ...

एप्रिलच्या मदतीचा छदाम सुद्धा आला नाही; 'मे'ची मदत नक्की मिळणार का? - Marathi News | Even the April crop damage package hasn't arrived; will we definitely get the May aid? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एप्रिलच्या मदतीचा छदाम सुद्धा आला नाही; 'मे'ची मदत नक्की मिळणार का?

pik nuksan bharpai madat राज्यात एप्रिल व मे या दोन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ९३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ...

सवन वाळू उपसा; तलाठी, मंडल अधिकारी निलंबित, तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यास नोटीस - Marathi News | Sawan sand extraction; Talathi, divisional officer suspended, notice issued to Tehsildar, sub-divisional officer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सवन वाळू उपसा; तलाठी, मंडल अधिकारी निलंबित, तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यास नोटीस

लोकमत इम्पॅक्ट: कलेक्टर स्वत: सकाळीच सवनला; वाळूघाट केला सील, १ लाख ब्रास वाळू उपसल्याची शक्यता ...

जमिन मोजणीची रखडलेली कामे होणार आता झटपट; भूमी अभिलेखचा संप मिटला - Marathi News | The pending land survey work will be completed immediately; Land Records department strike ends | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिन मोजणीची रखडलेली कामे होणार आता झटपट; भूमी अभिलेखचा संप मिटला

jamin mojani संघटनांच्या प्रतिनिधींनी तत्काळ कामावर रुजू होत असल्याचे जाहीर केले. सातव्या वेतन आयोगानुसार राज्यातील भूमी अभिलेख मोजणीदार पदाची वेतनश्रेणी एस-८ करावी. ...

लाचखोर उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर निलंबित; लाडका एजंट ‘के. एम.’ कोण? - Marathi News | Bribery Deputy Collector Vinod Khirolkar suspended; Who is the beloved agent 'K. M.'? Investigation of approved files | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाचखोर उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर निलंबित; लाडका एजंट ‘के. एम.’ कोण?

मंजूर संचिकांची चौकशी सुरू, दस्तऐवज घेतले ताब्यात ; खासगी वसुली एजंटांनीच केले अनेक व्यवहार ...

महिला तलाठ्यांची लाचखोरीत भागीदारी; १६ हजारांची लाच घेताना दोघी रंगेहात पकडल्या - Marathi News | Female Talathi involved in bribery; Both caught by ACB while taking bribe of Rs 16,000 in kinwat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महिला तलाठ्यांची लाचखोरीत भागीदारी; १६ हजारांची लाच घेताना दोघी रंगेहात पकडल्या

शेतजमीनीचा फेर घेण्यासाठी ४० हजारांची मागणी करत तडजोडीअंती १६ हजार रुपये स्वीकारताना त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...

रॉयल्टीची एकच पावती ५ दिवस वापरून वाळू उपसा; सरकारी यंत्रणेकडून महसूलला चुना? - Marathi News | Sand mining for 5 days using a single royalty receipt; Government agencies embezzling crores from the revenue department? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रॉयल्टीची एकच पावती ५ दिवस वापरून वाळू उपसा; सरकारी यंत्रणेकडून महसूलला चुना?

जलजीवन, वाॅटरग्रीडसाठी दिलेल्या वाळू ठेक्यातून बेकायदेशीर उपसा, १० कोटींचा महसूल बुडाल्याचा संशय ...