लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग, मराठी बातम्या

Revenue department, Latest Marathi News

अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रकाशित झाली जाहिरात - Marathi News | The advertisement was published on the last day of application | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रकाशित झाली जाहिरात

The advertisement was published on the last day of application : महसूल विभागाच्या या निष्काळजीपणाचा बेरोजगारांना फटका बसला आहे. ...

सात-बारा उताऱ्यावर मिळणार पिकांची अचूक माहिती - Marathi News | Accurate information of crops will be available on seven-twelve transcripts | Latest akola News at Lokmat.com

अकोला :माझी शेती, माझा सात-बारा

Accurate information of crops will be available on Saat-Bara : शासन स्‍तरावर ई-पीक पाहणी कार्यक्रम सर्व जिल्हास्तरावर राबविण्‍यात येणार आहे. ...

'आधी जात सांगा, मग मिळेल रेशन'; पुरोगामी महाराष्ट्रातील संतापजनक प्रकार - Marathi News | 'Tell your cast first, then get the ration'; Annoying incident in liberal Maharashtra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आधी जात सांगा, मग मिळेल रेशन'; पुरोगामी महाराष्ट्रातील संतापजनक प्रकार

पुरोगामी महाराष्ट्रात सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्य वितरणासाठी जात विचारली जाते. हे ‘जातीभेदाला’ खतपाणी घातल्यासारखेच म्हणावे लागेल. ...

परवानगीपेक्षा अधिक रेतीची साठवणूक; समीर दलाल यांना ८० लाखांचा दंड - Marathi News | Storage of more sand than allowed ; Sameer Dalal fined Rs 80 lakh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :परवानगीपेक्षा अधिक रेतीची साठवणूक; समीर दलाल यांना ८० लाखांचा दंड

Khamgaon News : तहसीलदारांनी समीर दलाल यांना ८० लाखांचा दंड ठोठावला आहे. ...

  'त्या' वादग्रस्त जागेवर महसूल प्रशासनाचा ७५ लाखांचा दंड - Marathi News | Revenue administration fines Rs 75 lakh for 'disputed' land | Latest akola News at Lokmat.com

अकोला :  'त्या' वादग्रस्त जागेवर महसूल प्रशासनाचा ७५ लाखांचा दंड

Revenue administration fines Rs 75 lakh : यातील एक रुपयाही अद्याप भरण्यात आलेला नाही. मात्र, प्रशासनाच्या नाकावर टिच्चून या भूखंडावर बांधकामही करण्यात येत आहे. ...

वाळू माफियांना दणका; १५ ट्रकसह ४ कोटींचा मुद्देमाल पोलीस-महसूल संयुक्त कारवाईत जप्त - Marathi News | Police n Revenue depts hits the sand mafia; 15 trucks worth Rs 4 crore seized in Gevrai | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाळू माफियांना दणका; १५ ट्रकसह ४ कोटींचा मुद्देमाल पोलीस-महसूल संयुक्त कारवाईत जप्त

राक्षसभुवन येथे पोलीस आणि महसूल पथकास अवैध वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. ...

६४१ पैकी ७५ गावठाणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण - Marathi News | Drone survey of 75 villages out of 641 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :६४१ पैकी ७५ गावठाणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण

Drone survey of 75 villages out of 641 : जिल्ह्यातील ६४१ पैकी ७५ गावांच्या गावठाणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.  ...

चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारचा ४२ कोटींचा महसूल बुडविला; राष्ट्रवादी काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | Chandrakant Patil sank state government's revenue of Rs 42 crore; Allegations by NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारचा ४२ कोटींचा महसूल बुडविला; राष्ट्रवादी काँग्रेसचा गंभीर आरोप

पुण्यातील वाघोली येथील जमीन विक्री व्यवहारात तत्कालीन महसूलमंत्री व भाजप नेते यांनी आपल्या मंत्रिपदाचा दुरुपयोग करून राज्य सरकारचा ४२ कोटी बुडविल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. ...