तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील प्रशासनाचा दुवा,असे संबोधले जाते; परंतु या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला होता. ...
प्रशासनाकडून कारवायांचा बडगा उगारला जात असला तरी असे गैरप्रकार सुरूच आहेत. अनेकदा महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर माफियांकडून हल्लेही झाले आहेत. एकीकडे सरकारचा महसूल बुडत असताना अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीचे ‘उद्योग’ मात्र सुरूच आहेत. ते थोपविण्यास ...
१३३ नवीन साझ्यांना शासनाने अंतिम मंजुरी दिली. मात्र या साझ्यांमध्ये अद्याप पदनिर्मिती नाही. या साझ्यांचा अतिरिक्त पदभार नवीन तलाठ्यांकडे नाही. पण तेथील संपूर्ण कारभार नजीकच्या तलाठ्यांकडे सोपविण्यात येणार नाही. त्याबाबत विशेष वेतनही मिळणार नाही, अशी ...