लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग, मराठी बातम्या

Revenue department, Latest Marathi News

वर्ग-२ प्रकारातील सर्व जमिनींची तपासणी होणार? वर्ग-२ मध्ये नक्की कोणकोणत्या जमिनी येतात? - Marathi News | Will all Class-2 lands be inspected? Which lands exactly fall under Class-2? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वर्ग-२ प्रकारातील सर्व जमिनींची तपासणी होणार? वर्ग-२ मध्ये नक्की कोणकोणत्या जमिनी येतात?

varga don jamini ई-फेरफार आणि आय सरिता या संगणक प्रणाली एकमेकांशी जोडण्यात आल्या आहेत. वर्ग-२ च्या जमिनींची पूर्व परवानगीशिवाय दस्तनोंदणी होणार नाही, यासाठी ही सुविधा निर्माण करण्यात आली. तरीही गैरव्यवहार झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ...

छ. संभाजीनगरात ब्रिजवाडीतील जमिनीवर माफियांचा डोळा? महसूल यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात - Marathi News | Are mafias eyeing land in Brijwadi near Chikalthana MIDC in Chhatrapati Sambhaji Nagar? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरात ब्रिजवाडीतील जमिनीवर माफियांचा डोळा? महसूल यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात

चिकलठाणा औद्योगिक वसाहतलगत ब्रिजवाडीतील सर्व्हे क्रमांक एकची गट क्र. ३० मधील क्षेत्रफळ ५४ एकर ३० गुंठे गायरान जमीन आहे. ...

महसूल विभागाने जारी केले नवीन परिपत्रक; जन्म-मृत्यूचे 'ते' दाखले होणार आता रद्द - Marathi News | Revenue Department issues new circular; 'those' birth and death certificates will now be cancelled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महसूल विभागाने जारी केले नवीन परिपत्रक; जन्म-मृत्यूचे 'ते' दाखले होणार आता रद्द

janma mrutyu dakhla महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक गुरुवारी जारी केले. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना सोळा मुद्यांच्या आधारे जन्म-मृत्यू दाखल्यांची तपासणी करण्यात येणार आहे. ...

गाव नकाशावरील रस्त्यांची आता अभिलेखात होणार रंगनिहाय नोंद; कोणत्या रस्त्याला कोणता रंग? - Marathi News | Roads on village maps will now be recorded in the records by color; which road has which color? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाव नकाशावरील रस्त्यांची आता अभिलेखात होणार रंगनिहाय नोंद; कोणत्या रस्त्याला कोणता रंग?

gramin raste update जमाबंदी आणि गट नकाशांमध्ये काही रस्त्यांचे दाखले नोंदविले गेले असले, तरी नव्याने तयार झालेल्या रस्त्यांच्या नोंदी अभिलेखात नसल्यामुळे स्थानिक पातळीवर वाद, अतिक्रमण आणि तक्रारी वाढल्या होत्या. ...

जमिनींच्या परवानगीत अनियमितता; कोट्यवधी महसूल बुडाला; खिरोळकरांच्या चौकशीतून निष्कर्ष - Marathi News | Irregularities in permission for Gayran, Siling lands; Crores of revenue lost; Conclusion from Khirolkar's investigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जमिनींच्या परवानगीत अनियमितता; कोट्यवधी महसूल बुडाला; खिरोळकरांच्या चौकशीतून निष्कर्ष

शासनाचा सुमारे ३ कोटींच्या आसपास महसूल बुडाला असून, त्याबाबत जिल्हाधिकारी सर्व कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेणार आहेत. ...

बीडमध्ये ७३ कोटींचा भूसंपादन घोटाळा; शासकीय कर्मचारी, वकील, कंत्राटदार सगळेच सामील! - Marathi News | Land acquisition scam worth Rs 73 crore in Beed; Fake orders in the name of District Magistrate; Crime against 10 people | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये ७३ कोटींचा भूसंपादन घोटाळा; शासकीय कर्मचारी, वकील, कंत्राटदार सगळेच सामील!

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट आदेश; शासकीय कर्मचारी, वकिलांसह १० जणांवर गुन्हा दाखल ...

जमिनीच्या वाटणीपत्रास मिळणार आता कायदेशीर आधार; भूमिअभिलेख विभागाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय - Marathi News | Land allotment papers will now get legal basis; Land Records Department takes 'this' important decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिनीच्या वाटणीपत्रास मिळणार आता कायदेशीर आधार; भूमिअभिलेख विभागाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय

pot hissa mojani शेतकरी कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीच्या हिश्श्याची करण्यासाठी आता प्रत्येक पोटहिश्श्यासाठी केवळ दोनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. ...

तुकडेबंदी नियमित करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती तयार झाली; होणार 'हे' पाच फायदे - Marathi News | The necessary procedures for regularizing fragmentation have been prepared; now these five benefits will be available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुकडेबंदी नियमित करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती तयार झाली; होणार 'हे' पाच फायदे

tukdebandi kayda तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती महसूल विभागाने निश्चित केली आहे. ...