लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेश्मा शिंदे

रेश्मा शिंदे, फोटो

Reshma shinde, Latest Marathi News

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.
Read More
'मी हाय नाखवाची पोर', 'रंग माझा वेगळा'मधील दीपा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेचं फोटोशूट चर्चेत - Marathi News | Rang Maza Vegla Fame Deepa fame actress Reshma Shinde's photo shoot goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मी हाय नाखवाची पोर', 'रंग माझा वेगळा'मधील दीपा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेचं फोटोशूट चर्चेत

Rang Maza Vegla Fame Reshma Shinde : रेश्मा शिंदेच्या लेटेस्ट फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ...

अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..! मराठी सिनेइंडस्ट्रीतील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींचा झालाय घटस्फोट - Marathi News | Halfway through the innings, an incomplete story..! 'This' famous actress in Marathi cine industry got divorced | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..! मराठी सिनेइंडस्ट्रीतील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींचा झालाय घटस्फोट

सिनेइंडस्ट्रीतल्या कलाकारांच्या लव्हस्टोरी व ब्रेकअपच्या कथा आपण ऐकत असतो. मराठी सिनेइंडस्ट्रीतील अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न केले पण त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. जाणून घ्या कोण आहेत त्या? ...

'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या आईला पाहिलंत का?, लेक अभिनेत्री असूनही राहणीमान आहे साधं - Marathi News | Did you see 'Rang Mazha Vegla' fame Deepa's mother ? She is so beautiful and simple | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या आईला पाहिलंत का?, लेक अभिनेत्री असूनही राहणीमान आहे साधं

Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपाच्या भूमिकेतून अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde)ला खूप लोकप्रियता मिळाली आहे. ...

'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या खऱ्या आयुष्यातील आईला पाहिलंत का?, मायलेकींमध्ये आहे छान बॉण्डिंग, पाहा फोटो - Marathi News | Did you see 'Rang Mazha Vegla' fame Deepa's real life mother? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या खऱ्या आयुष्यातील आईला पाहिलंत का?, मायलेकींमध्ये आहे छान बॉण्डिंग, पाहा फोटो

Ranga Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपाच्या भूमिकेतून अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) घराघरात पोहचली आहे. ...

'ब्लॅक इज ब्युटिफुल!'; 'रंग माझा वेगळा'मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदेने शेअर केले ग्लॅमरस - Marathi News | 'Black is beautiful!'; Glamorous by Deepa alias Reshma Shinde from 'Rang Mazha Vegla' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'ब्लॅक इज ब्युटिफुल!'; 'रंग माझा वेगळा'मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदेने शेअर केले ग्लॅमरस

दीपा उर्फ रेश्मा शिंदे (Reshma Shinde)चे ग्लॅमरस फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. ...