अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली. Read More
Rang Maza Vegla: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिपाच्या जीवाला धोका असून तिचा बॉम्बस्फोटात मृत्यू होणार असल्याचं दिसून येत आहे. ...
सिनेइंडस्ट्रीतल्या कलाकारांच्या लव्हस्टोरी व ब्रेकअपच्या कथा आपण ऐकत असतो. मराठी सिनेइंडस्ट्रीतील अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न केले पण त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. जाणून घ्या कोण आहेत त्या? ...
Rang maza wegla: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिपाला तिच्या दुसऱ्या मुलीविषयी म्हणजे दिपिकाविषयीचं सत्य कळणार आहे. ...