शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रेश्मा शिंदे

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.

Read more

फिल्मी : Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा'नंतर अभिनेत्री रेश्मा शिंदे दिसणार या मालिकेत

फिल्मी : रेश्मालाही पडली 'गुलाबी शरारा'ची भुरळ; साडी नेसून शेअर केलं भन्नाट रील

फिल्मी : 'आम्ही रिलेशनमध्ये नाही, त्या फक्त अफवा'; रेश्मा शिदेंसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्याचं स्पष्टीकरण

फिल्मी : रेश्माच्या साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं; साऊथ इंडियन लूक पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

फिल्मी : दिपाचं संपूर्ण कुटुंब एकाच फ्रेममध्ये; रेश्माने शेअर केला फॅमिली फोटो

फिल्मी : 'काय तो हॉटनेस?'; रेश्मा शिंदेच्या बोल्ड व्हिडीओवर सेलिब्रिटींच्या भन्नाट कमेंट

फिल्मी : 'लेक सासरी जाते तेव्हा....', रंग माझा वेगळा' मालिकेनं निरोप घेतल्यामुळे दीपा झाली भावुक

फिल्मी : 'रंग माझा वेगळा' मालिकेनं निरोप घेतल्यामुळे दीपा झाली भावुक, म्हणाली - मालिका संपल्यानंतर...

फिल्मी : स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केले सेटवरील शेवटचे फोटो

सखी : अभिज्ञा भावे सांगतेय, तिच्या ४ खास मैत्रिणींची गोष्ट, मैत्री जगायचं बळ देते ती अशी..