शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रेश्मा शिंदे

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.

Read more

फिल्मी : मी रोज तुझ्या प्रेमात..., रेश्मा शिंदेची नवऱ्याच्या वाढदिवशी खास पोस्ट

फिल्मी : Gudhi Padwa 2025: रेश्मा शिंदेने साऊथ पतीसोबत उभारली गुढी, साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा

फिल्मी : Video : 'त्या नटीनं मारली मिठी...', रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन जाऊबाईंसोबत भन्नाट डान्स; म्हणाली...

फिल्मी : वेसावची पारो... गाण्यावर थिरकल्या रेश्मा शिंदे आणि ज्ञानदा रामतीर्थकर, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतील जानकी-ऋषिकेशचा सन्मानाने होणार गृहप्रवेश, येणार नवा ट्विस्ट

फिल्मी : 'छावा' सिनेमाचं दमदार प्रमोशन, 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत दिसणार विकी कौशल

फिल्मी : दीपाची जानकी झाली अन् कार्तिक..., 'रंग माझा वेगळा' फेम आशुतोष गोखलेची ती पोस्ट चर्चेत; म्हणतो- कुछ चीजें...

फिल्मी : रेश्मा शिंदेने फॉलो केला ट्रेण्ड, ऑनस्क्रीन लेकीबरोबर केलं भन्नाट रील

फिल्मी : 'माझी हळद' म्हणत रेश्मा शिंदेनं शेअर केला हळदीचा व्हिडीओ, दिसले धमालमस्ती करताना

फिल्मी : लग्नाआधी सासूचं निधन, रेश्मा शिंदे म्हणाली- अम्माला माहीत होतं मी अभिनेत्री आहे, पण...