शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रेश्मा शिंदे

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.

Read more

फिल्मी : 'दार उघड बये' फेम 'या' अभिनेत्रीची 'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये एन्ट्री; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

फिल्मी : 'गुलाबी साडी'वर रेश्मा अन् सुमित पुसावळेचा रोमॅण्टिक डान्स; कलाकारांनी फॉलो केला ट्रेंड

फिल्मी : ते आता बाळूमामा नाहीत सुरू होताच मालिका ट्रोल, 'तो' सीन पाहून नेटकऱ्यांना आठवला अनिल कपूरचा 'नायक' सिनेमा

फिल्मी : सविता प्रभुणेंचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण; लवकरच झळकणार 'या' मालिकेत

फिल्मी : प्रसिद्ध टीव्ही खलनायिका झळकणार 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत, काय असेल भूमिका? 

फिल्मी : सुचित्रा बांदेकरांची नवी मालिका लवकरच; प्रोमो शेअर करत दाखवली झलक

फिल्मी : रेश्मा शिंदेची नवी मालिका, म्हणते, 'रंग माझा वेगळा' माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट...

फिल्मी : Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा'नंतर अभिनेत्री रेश्मा शिंदे दिसणार या मालिकेत

फिल्मी : रेश्मालाही पडली 'गुलाबी शरारा'ची भुरळ; साडी नेसून शेअर केलं भन्नाट रील

फिल्मी : 'आम्ही रिलेशनमध्ये नाही, त्या फक्त अफवा'; रेश्मा शिदेंसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्याचं स्पष्टीकरण